555+ Small brother birthday wishes in Marathi 2024
तुम्हाला तुमच्या भावापेक्षा कोणच चांगले समजून घेऊ शकत नाही, जर तुमचा देखील छोटा भाऊ असेल तर तुम्हाला ही गोष्ट अगोदरच माहिती असेल, त्यामुळे जर का तुमच्या लहान भावाचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवस तुम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे Small brother birthday wishes in Marathi. तुम्हाला सुद्धा तुमच्या भावाचा वाढदिवस कसा साजरा करायचा बद्दल काहीच कल्पना नसेल तर तुम्ही तुमच्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यासाठी एक केक आणि आजच्या या लेखात दिलेला एक शुभेच्छा संदेश सर्वांसमोर वाचून नक्की दाखवा, यामुळे तुम्ही तुमच्या लहान भावावर किती प्रेम करता हे फक्त तुमच्या भावालाच नाही तर पूर्ण परिवाराला समजेल. ज्यामुळे तुमच्या दोघांचे नाते अजून घट्ट व्हायला मदत होईल.
Small brother birthday wishes in Marathi

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या लहान भावाचा वाढदिवस..
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला
गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
हजारोंच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ……… !
Small brother birthday wishes in Marathi funny

तुला आणखी एक वर्ष
सहन केल्याबद्दल माझा आभारी रहा.
जस्ट जोकिंग!
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा!
मुंबईत घाई, शिर्डीत साई
फुलात जाई आणि मला
सर्वाधिक प्रिय माझा भाई.
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ❤️
संपूर्ण जगात वेगळा आहे माझा भाऊ
संपूर्ण जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
मला माझ्या जिवापेक्षा प्रिय आहे माझा भाऊ.
बारक्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Little brother birthday wishes in Marathi

ज्याच्यासोबत मी सर्व
काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी
खरोखरच भाग्यवान आहे.
तुझा वाढदिवस आनंदमय जावो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून
ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं
गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.❤️
मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा!
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला शुभेच्छा …..
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for little brother in Marathi

भावा तू तो एकटा व्यक्ती आहेस
ज्याच्याशी मी मनातील
सर्व काही शेअर करू शकते
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️
आईने प्रेम दिले, वडिलांनी कठोर बनवले
आणि भावा तू जीवनात आनंदी व खुलेपणाने
कस जगायच हे शिकवलस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हॅपी बर्थडे पिंट्या…
येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि
सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.❤️
Heart touching birthday wishes for brother in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या स्वप्नांना बहर येऊ दे!
बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुला कचरापेटीतून
उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची
स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा
तूच आमचा सर्वात
स्त लाडका आहेस
मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे
आभार मला असा
भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे ब्रो.
Happy birthday wishes in Marathi for brother

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही
परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की
आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे.
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जो मला हिरो मानतो,
जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो,
तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत
तू अव्व्ल रहा,
तुझं हे आयुष्य गोड
क्षणांनी फुलावं !!
भावा वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.
डीजेवाले बाबू गाणं वाजिव..
पेढे, रसमलाई आणि
केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.
हॅपी बर्थडे भाई.
शहराशहरात चर्चा..
चौकाचौकात DJ र
स्त्यावर धिंगाना,
सगळ्या मित्राच्या
मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे..
आमचे बंधू ……… यांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Birthday wishes for younger brother in Marathi

तू नेहमीच
माझ्यासाठी चांगला मित्र होतास,
पण कुठेतरी तू
चांगला मित्र बनून
खरा भाऊ बनला आहेस.
आज तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा भाऊ.
आनंदाची कारंजी
आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या
आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला
शुभेच्छा वारंवार.
सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
Birthday wishes for small brother in Marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
तू असा भाऊ आहे जो
आपल्या बहिणीला
सर्वोत्कृष्ट देण्यासाठी
नेहमीच प्रयन्त करत असतो
अशा माझ्या लहान भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.
Birthday SMS for brother in Marathi

प्रिय भावा,
तुझ्यासारख्या भाऊ म्हणज माझं नशीबच.
तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला
सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या
विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना
करते की, तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्टी फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो,
ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमचे हजारो मित्र असतील पण संकटात फक्त तो तुमचा भाऊ असेल जो तुमच्या समोर एका ढालेंसमान उभा राहील, म्हणून च तुमच्या भावाचा वाढदिवस खास करायचा प्रयन्त करा. तसेच जर तुम्ही तुमच्या लहान भावापासून लांब राहत असाल तर त्यांना Small brother birthday wishes in Marathi या लेखात दिलेले वाढदिवस शुभेच्छा संदेश सोशल मीडिया द्वारे शेअर नक्की करा, कारण तुमचा एक संदेश त्यांचा दिवस अजून चांगला करू शकते.
हे देखील वाचा