Prem kavita in Marathi | रिम झिम पावसाची सर – मराठी कविता : Marathi Prem Kavita, Love poem in marathi | प्रेम कविता| मराठी कविता
पावसाच्या सरींसोबत भिजताना, आपणास नेहमी आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येते, ती व्यक्ती आपल्या सोबत असे वाटते. या गार वाऱ्या आणि पावसा सोबत तिनेही आनंद लुटावा. प्रेमाचे हे मोहक क्षण यादगार करावेत. याच भावना या कवीच्या मार्फत व्यक्त केल्या आहेत. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !

Prem kavita in Marathi | रिम झिम पावसाची सर – मराठी कविता
रिम झिम पावसाची सर
रिम झिम पावसाची सर मला भिजवून गेली,
सखे तुझ्या चेहऱ्याची, मज आठवण झाली,
या गार गार वाऱ्याने, कशी कहर केली
सखे तुझ्या चेहऱ्याची, मज आठवण झाली ||धृ||
हिरवे हिरवे गार, झाले सारे माळ रान
पावसात भिजुनी मीही झालो बेभान
संगतु असावी ही जाण मला झाली,
सखे तुझ्या चेहऱ्याची, मज आठवण झाली ||१||
तुझ्या रूपा परी दिसे, सारा हा नजारा
पाखरू हे मन झाले, परी मिळे ना सहारा
झील-मिलत्या पाण्यात, दिसे तुझीच सावली
सखे तुझ्या चेहऱ्याची, मज आठवण झाली ||२ ||
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi sad poem on life, on life text, on ayushya, on life struggle, marathi kavita on love life, marathi kavita on life lyrics, marathi sad kavitaprem kavita in marathi font. Prem kavita in marathi for husband, prem kavita for husband in marathi. Romantic poems in Marathi. Marathi kavita.
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग | Best Lyrics #1 - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025