Aai Ekveera Maulichi Aarti | आई एकविरा देवीची आरती

marathirang
ekvira devichi aarati

Ekvira Devichi Aarti | Aai Ekveera Maulichi Aarti

आई एकविरा देवीची आरतीचा आशय खालील आरतीत दिलेला आहे. Aai Ekveera Maulichi Aarti

Ekveera Aaichi Aarti

-: आई तुझी ग आरती करी :-

आई एकविरेचे देऊळ आहे, कार्ल्याच्या डोंगरी
तुझीग आरती करी, ग आई तुझी ग आरती करी ।।धृ ।।

चैताच्या सणाला ग आई तुझ्या उत्सवाला
तुझ्या ग भेटीला आई, येतो गुलाल उधळायला
गुलालाचे ढग ग आई, जणू तुझी सजावट करी
तुझीग आरती करी, ग आई तुझी ग आरती करी ।।१ ।।

लई पावन स्थान आई, आली प्रचिती भक्ताला
आई तुझ्या वास्तव्याने, आली प्रसिद्धी कार्लाला
मन भरत नाही माझं, दर्शन घेतलं कितीदा तरी
तुझीग आरती करी, ग आई तुझी ग आरती करी ।।२ ।।

माझ्या मनाची माणस पूजा झाली पावन भक्ताला
सह कुटुंब येईन, आई भवानी तुझ्या दर्शनाला
दर्शन मात्र आनंद होतो, झाले मन प्रसन्न जरी
तुझीग आरती करी, ग आई तुझी ग आरती करी ।।३ ।।

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➦ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Complete information about Ekviradevichi aarati : Ekvira matechi arati, Ekvira devichi gani, Ekvira mata aarati, Ekvira devichi aarati.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

8 Comments
Inline Feedbacks
View all comments
महेश चौधरी
महेश चौधरी
3 years ago

खूप छान

Kishor
Kishor
3 years ago

खुप छान संतोष

Akshay
Akshay
3 years ago

Very nice

Kadu d h
Kadu d h
3 years ago

छ।न
चाल पण लावून बघ

error: Content is protected !!
8
0
Would love your thoughts, please comment.x
()
x