Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग याड लागलं ग
Yad Lagala Ga Marathi Song – Lyrics in Marathi :
-: याड लागलं ग याड लागलं ग :-
याड लागलं ग याड लागलं ग,
रंगलं तुझ्यात याड लागलं ग.
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा,
चाखलया वार ग्वाड लागलं ग.
चांद भासतो ऽऽ
दिसाच मावळाया लागलं
आस लागली ऽऽ
मनात काळवाया लागलं.
याड लागलं ग याड लागलं ग,
रंगलं तुझ्यात याड लागलं ग.
वास ह्यो उसात येई कस्तुरीचा,
चाखलया वार ग्वाड लागलं ग. ऽऽ
सांगवंना, बोलवंना
मन झुरतंया दुरून.
पळतंया, कळतंया
वळतंय मागं फिरून ऽऽ.
सजलं गं, धजलं गं
लाजं काजंला सारलं ऽऽ.
येंधळं ह्ये गोंधळं ल
लाडंलाडं ग्येलं हरुन ऽऽ हं हं हं.
भाळलं असं
उरात पालवाया लागलं
हेऽऽ ओढ लागली
मनात चाळवाया लागलं
याड लागलं गं याड लागलं गं.
हं हं हं …….. ऽ ऽऽ
सुलगंना, उलगंना,
जाळ आतल्या आतला.
दुखनं ह्ये देखनं गं,
एकलंच हाय साथीला.
काजळीला उजळंलं,
पाजळून ह्या वातीला.
चांदनीला, आवतान,
धाडतुया रोज रातीला. हा हा हा.
झोप लागंना
सपान जागवाया लागलं
पाखरू कसं ऽऽ, हं हं
आभाळ पांघराया लागलं.
हं हं हं ऽऽऽऽऽऽ.
रा रा रा रा ऽऽऽऽ
>> Bhabad Sapan Lyrics by : Abhishek Khankar – Check this
Yad Lagal Ga Lyrics by : Ajay – Atul
Singer : Ajay – Atul
Music : Ajay – Atul
Movie : Sairat (2016)
Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.
- Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1 - May 20, 2025
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग | Best Lyrics #1 - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025