Inspirational Marathi Charoli | प्रेरणादायी चारोळ्या

inspirational marathi charolya

रंग झालो तर, भगव्या ध्वजाचा होईन,
सुगंध झालो तर, महाराष्ट्राच्या मातीचा होईन,
शब्द झालो तर, मराठी भाषेचा होईन,
आणि पुत्र म्हणून जन्मलो, तर मराठी मातेचा होईन.
….. पुन्हा पुन्हा मराठी मातेचाच होईन
.
.
… संतोष भरणुके

motivational marathi charolya

मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी
माझी ललाटरेषा बनते प्रयागकाशी

.
…..सुरेश भट

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

If you still searching about, desh bhakti par marathi geet, inspirational marathi charoli, marathi charolya, Motivational Poem In Marathi, marathi, देशभक्ती कविता, Preranadayi marahti kavita, प्रेरणादायी मराठी कविता, प्रेरणादायी कविता, best chalorli in marathi, marathi charoli text, charoli kavita marathi, देशभक्ति वर मराठी कविता, then you can consider this poem, as inspirational poem in marathi, then your search is end here.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!