Try This To Keep White Clothes White | पांढरे कपडे पांढरे ठेवा.
Try This To Keep Your White Clothes, White | पांढरे कपडे पांढरे राहण्यासाठी हे करून पहा. : Try adding some aspirin to the washing machine| वॉशिंग मशीनमध्ये काही हे बदल करा आणि परिणाम पहा.
तुमच्या लाँड्रीमध्ये बॅग मध्ये ऍस्पिरिन टाकल्याने काय चमत्कार होऊ शकतो याचा अनुभव घेऊन बघाच.
सध्याच्या आधुनिक वॉशिंग मशिनवर सर्वोत्तम लाँड्री डिटर्जंट आणि वॉश सायकलचे प्रकार आणि नवीन तंत्रज्ञान असले तरीही, पांढरे कपडे पांढरे राहतील याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. पांढरे कपडे पांढरे ठेवण्यासाठी आपल्या कडे एक अशी वस्तू आहे, आणि ती म्हणजे एस्पिरिन जी आपल्याकडे उपलब्ध आहे. हि गोष्ट तुम्हाला तुमच्या औषधाच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते. ऐकायला थोडं विचित्र वाटते ना, परंतु विश्वास ठेवा हे काम करते.
फिकट रंग झालेले कपडे :
तुमचे पांढरे कपडे पांढऱ्यापेक्षा जास्त पांढरे होतील, असे वचन देणारे डिटर्जंट आजपर्यंत तुम्ही वापरून पहिले असाल. खूप जाहिराती झाल्या, खूप प्रकारच्या पावडर पावरून झाल्या , पण तरीही तुम्ही काही, डाग आणि पिवळे कॉलर, बगळे टाळू शकत नाही. प्रत्येक वेळा धुतल्या नंतर, पांढरे कपडे अधिक निस्तेज, फिकट, आणि राखाडी होत जातात. मग विचार करत असाल ना की ही प्रक्रिया कशी थांबवायची? खूप सोपे आहे; तुमचे सफेद कपडे पूर्णपणे सफेद होतील किंवा सफेदच राहतील. यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येकी ३००-३५० मिलीग्रामच्या पाच ऍस्पिरिन गोळ्या, प्रत्येक सफेद कपडे धुण्याच्या वेळेला टाका.
पाहूया ऍस्पिरिनच्या काय परिणाम होतो ते :
प्रथम ऍस्पिरिनच्या गोळ्या विरघळू देण्यासाठी मोठ्या भांड्यात थोडे कोमट पाण्याच्या घ्या. सर्व गोळ्या पूर्णपणे विरघळून जाईपर्यंत हे ऍस्पिरिनचे पाणी ढवळत राहा. जर गोळ्या लवकर विरघळाव्या असे वाटत असल्यास, तुम्ही त्या पाण्यात टाकण्यापूर्वी त्यांचा चुरा देखील करून बारीक पावडर बनवू शकता. पुढे, फिकट झालेले, पांढरे कपडे ऍस्पिरिनच्या पाण्यात ठेवा. साधारणपणे आठ तास हे कपडे भिजवून ठेवावेत. तुम्ही वॉशिंग मशिनमध्येही एस्पिरिनच्या गोळ्या टाकू शकता. परंतु कपडे भिजवण्याची पद्धत अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. कपडे भिजवू झाल्यानंतर, ते नेहमीप्रमाणे वॉशिंग मशीनमधून धुवून घ्यावे.
आता पांढऱ्या कपड्यांचा प्रश्न सुटला, अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे रंगीत कपड्यांचे काय ?
|Related : रंगीत कपडे रंगीत कसे ठेवायचे ते पाहूया (Read More) :
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.