Best Online Trading Platform in India | सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म

भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म 2021 :

Best online trading platform in India: 10 Best Trading Platforms In India – 2021 / List of best trading brokers in India 2021.

भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म 2021 :

सध्या भारतात शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. लॉक डाउन मुले शेअर बाजार खूप खाली आला होता तसेच लोकांचे जॉब्स ही बंद असल्यामुळे, घरातून काही काम करता यावे यासाठी बऱ्याच लोकांनी शेअर बाजाराचा पर्याय अवलंबला. अजून ही लोकं शेअर मार्केट कडे वळत आहेत. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. मी माझ्या पुढील लेखात शेअर बाजारा विषयी सविस्तर माहित देणार आहे. या लेखात आपण शेअर बाजारातील ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कोणते आहेत आणि त्यातील चांगल्यात चांगला कोणता पर्याय आहे ते आपण पाहू. म्हणजेच top 10 stock brokers in India ते पाहू .

जर तुम्हाला शेअर बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या कडे सर्वात उत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. ऑनलाईन वेबसाईट/ मोबाईलवर सातत्यपूर्ण ट्रेडिंगसाठी, तुम्हाला वेगवान ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, रिअल-टाइम मार्केट डेटा आणि प्रगत तंत्रज्ञान अश्या सोयीस्कर साधनांची आवश्यकता असते. थोडक्यात या लेखाद्वारे आपण भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म शोधणार आहोत.

सध्याच्या बाजाराच्या घडामोडी बघता BSE/ NSE या एक्सचेंजची योग्य पद्धत भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसह पूर्ण केली जाऊ शकते. आपल्या आवश्यकतेनुसार नुसार भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म निवडण्यासाठी खाली यादी पाहू.

सध्या बाजारात २५० हुन अधिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत, त्यातील Top 10 trading platforms in india, आश्या सर्वात जास्त सभासद संखेनुसार वरील दहा ट्रेडिंग ब्रोकर्सची यादी खाली दिलेली आहे. The best trading platform in india for beginners.

HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड … (Read More)

List of best 10 brokerts :

Trading account for beginners in india : Let’s find the best online trading platform in india

List of best stock brokers for beginners in India 2021, as per the data updated on the date of 30th Jun 2021/ Top 10 trading software in India

क्र.ट्रेडिंग प्लॅटफॉर्म/ Brokersखास वैशिष्ट्येसदस्य संख्याऑफर
1.ZERODHA BROKING LIMITEDप्रगत चार्ट प्रदर्शन आणि तुलना सुविधा.3602074Open Account
2.UPSTOXजलद लॉगिन, एकाधिक चार्ट्सचे पर्याय.2141095Open Account
3.ICICI SECURITIES LIMITEDआधीक सुरक्षा, गुड ट्रॅकिंग सुविधा.1580233Open Account
4.ANGEL BROKING LIMITEDस्क्रिपनिहाय खरेदी किंमत, जलद अहवाल, दवस गणिक रिपोर्ट.1564667Open Account
5.HDFC SECURITIES LTD.विश्वसनीय नाव, भविष्यात डिस्काउंट ब्रोकरची सर्व्हिस देणार.957085Open Account
6.5PAISA CAPITAL LIMITEDसुटसुटीत आणि प्रगत चार्ट प्रदर्शन आणि तुलना सुविधा.870405Open Account
7.GROWWऍक्टिव्ह मोबाइल अँप जे शेअर खरेदी-विक्री करणे सोपे करतं.780570Open Account
8.KOTAK SECURITIES LTD.ICICI व HDFC प्रमाणे बँक खाते, ट्रेडिंग आणि डिमॅट तिन्ही एकत्र743206Open Account
9.SHAREKHAN LTD.स्टॉक स्कॅनर, पर्याय साखळी आणि सर्वात जुनं नाव.679333Open Account
10.MOTILAL OSWAL FIN. SER. LIMITEDसमर्पित सल्लागार. कॉल आणि व्यापार सहाय्य564034Open Account
कृपया लक्षात घ्या की वर नमूद केलेली माहिती 30 जून 2021 पर्यंतची असून एनएसई इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेली आहे.

भारतातील ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे :

भारतातील ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे हे साधारण दोन भागात विभागले आहे. पूर्वीसारखे आता राहिले नाही.पूर्वी आपण ब्रोकरला फोन करून सांगायचो की स्टॉक घे त्यानंतर ब्रोकर आपल्या बदल्यात स्वतः ट्रेड घ्यायचा. या मध्ये खूप आफर-तफरी व्हायच्या, ब्रोकर नको तितके ट्रांसकशन करून स्वतःचे कमिशन वाढवायचे. जर तसे नसेल करायचे तर, एखाद्या शेअर्सच्या खरेदीची पावती भरून द्यावी लागत असे, त्यानंतरच शेअर्स ची खरेदी/ विक्री होत असे. पण आता असे राहिले नाही. संपूर्णतः ऑनलाइन मुळे आपणच आपले शेअर घेतो व विकतो. ब्रोकरला नोंद करायची कोणतीही आवशक्यता नाही. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ब्रोकेरचेच असल्यामुळे सर्व नोंद त्यांच्याकडे आपोआपच होते.


स्टॉक ट्रेडिंगसाठी म्हणजे ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर अगदी स्पष्ट आहे. खाली दिलेल्या दोन पर्यायांन पैकी एका द्वारे कोणीही ऑनलाइन ट्रेडिंग करू शकतो.
१. मोबाइल ऍप
२. वेबसाईट ब्राउझर. यातही काही ब्रोकर स्वतःचे PC आप्लिकेशन देतात याला डेस्कटॉप ट्रेडिंग असे म्हणतात. (Top 10 trading websites in india)

|Related: What is Stock Market in Marathi | शेअर बाजार म्हणजे काय …. (Read More)

Best online trading platform in india

चला तर पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची व्यैयाक्तिक माहिती :

वर दिलेल्या प्रत्येक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे खूप माहिती पाहणार नाही आहोत, पण आपल्याला ट्रेडिंग अकॉउंट ओपन करण्यासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे. जसे अकाउंट ओपन करण्यासाठी किती चार्जे केलं जात, त्यांचे इतर चार्जेस काय आहेत. वार्षिक चार्जेस काय आहेत. ज्यामुळे आपल्याला योग्य तो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म निवडणे सोपे होईल. Let’s know the best online trading platform in india.

१) ZERODHA BROKING LIMITED (Open Account here)

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges200.00
2.Free equity delivery and direct mutual funds0.00
3.Intraday and F&O20.00
4.AMC (Account maintenance charges)300.00

Free and open market education: Varsity, the largest online stock market education book in the world covering everything from the basics to advanced trading

२) UPSTOX

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges200.00
2.Free equity delivery and direct mutual funds & Gold0.00
3.Intraday, F&O, Currencies & Commodities₹20 /trade* or 0.05% (whichever is lower)
4.AMC (Account maintenance charges)300.00

You can call the Upstox Team and place your trades via phone for ₹50 + GST per order placed. Sometimes it is free, so watch the offer now.

३) ICICI SECURITIES LIMITED

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges 0 – 700
2.Intraday and F&O20
3.AMC (Account maintenance charges)700*
4.Futures Trading Brokerage charges0
5.Currency & Commodity Derivative brokerage20
  • Sell stocks and get money within 30 mins
  • Margin Funding at 8.9% P.A. to buy stocks

४) ANGEL BROKING LIMITED (Open Account here)

Sr.Particular Amount (Rs)
1.Account Opening Charges0
2.For Intraday, F&O, Currency & Commodity.20/ trade + Taxes
3.AMC (Account maintenance charges) (First Year free)20/month + Taxes
4.For Equity Delivery. No hidden charges0
  • 25+ years of Trust

५) HDFC SECURITIES LTD.

Sr. Particular Amount (Rs)
1.Account Opening Charges0
2.For Intraday, F&O, Currency & Commodity.25 or 0.04% of the trasaction value
3.AMC (Account maintenance charges) (First Year free)750
4.For Equity Delivery.75
  • 4X Margin Trading Facility
  • Quick and efficient transfer of Shares & Funds.
  • Global Access : Invest in U.S. stock Markets through this.

Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? —– Read more.

६) 5PAISA CAPITAL LIMITED

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges 0
2.Stocks, Commodities, Currency20
3.Intraday and F&O20
4.AMC (Account maintenance charges)0 to 25 / month*
5.Mutual funds0
  • Add-On-Pack for bulk and research traders

७) GROWW

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges 0
2.Equity orders20 or 0.05%
3.Intraday and F&O20
4.AMC (Account maintenance charges)0
5.Mutual funds0
  • Invest in US stocks.
  • Invest in FDs without opening any bank account.

८) KOTAK SECURITIES LTD.

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges 0
2. Intraday Trades0
3.F&O trades20
4.AMC (Account maintenance charges)50 per month
5.Mutual funds0
  • Use stocks as margin (instead of cash margin).

९) SHAREKHAN LTD.

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges 0
2. Intraday Trades0.03% (min. 30)
3.For Future and Option (respectively)0.10%/ 2.50%
4.AMC (Account maintenance charges) (As per Scheme)350 – 500
5.Delivery charges21

१०) MOTILAL OSWAL FIN. SER. LIMITED (MOFSL)

Sr.ParticularAmount (Rs)
1.Account Opening Charges 0
2.Equit Intraday and future0.05% (Both side)
3.Equity options 100 per lot (Both side)
4.Currency F&O20 per lot (Both side)
5.AMC (Account maintenance charges)0 – 400*

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स


* Terms and conditions.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!