
एकटीच मी (Ekatich mi) Marathi Kavita Ekatich Mi :
एकटीच मी : एकटीच होते मी,अन एकटीच राहीन.आयुष्यचा प्रवास हा एकटीच जाईन. आयुष्याचा प्रवास करताना कवयित्रींच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. कवियित्रीच्या मते आयुष्याच्या प्रवासात आपल्याला बरेचजण भेटतात. त्यांच्यामुळे आपल्याला सुख मिळो वा दुःख, आपण आपला प्रवास चालतच राहावे. कारण हा खडतर प्रवास आपल्याला एकट्यानेच पार करायचा आहे.

Marathi Kavita Ekatich Mi | एकटीच मी :
एकटीच होते मी,
अन एकटीच राहीन.
आयुष्यचा प्रवास हा
एकटीच जाईन ।।
भेटतील वाटसरू मज,
त्यास मी पाहीन.
कोणी थांबेल दोन घडी,
कुणी न पाहताच पुढे जाईल.
कुणी हसवेल मज,
सुख क्षणभर देईल,
तर कुणी जन्मभराचं,
दुःख देऊन जाईल.
एकटीच होते मी,
अन एकटीच राहीन.
आयुष्यचा प्रवास हा
एकटीच जाईन ।।
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला| Best Marathi Poem - April 1, 2025
- Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री - March 22, 2025
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021
खूप सुंदर
धन्यवाद! आपल्या कमेंट्स मुळे स्फुर्ती मिळते.