Apple Cider Vinegar Detox Foot Bath | व्हिनेगरने पाय अंघोळ

Apple Cider Vinegar Detox Foot Bath | Vinegar Foot bath: व्हिनेगर आंघोळ करून, आपण काही सामान्य आजारांवर उपाय करू शकता. या लेख मध्ये आपण पाहणार आहोत व्हिनेगर मध्ये पाय धुतल्याने काय फायदे होतात. What are apple cider vinegar foot bath benefits, what are Epsom salt, and apple cider vinegar foot bath benefits, what vinegar foot bath detox, detox foot bath with apple cider vinegar and Epsom salt? Let’s learn what is detox foot bath with apple cider vinegar.

आपण बऱ्याचवेळा, आपल्या पायाकडे जास्त लक्ष देत नाहीत. आपल्याला माहित कि आपले पाय इतर अवयवांपेक्ष थोडे जास्त लांब झाले आहेत, आणि ते खाली आहेत त्यामुळे आपण यावर जास्त लक्ष देत नाहीत. पण आता या पायांवर अगदी पायाच्या बोटांना खाज येईपर्यंतची वेळ आली तरीही आपण पायांकडे दुर्लक्ष करतो. पण आता उपाय करण्याची वेळ आली आहे. केवळ पाणी आणि व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही घरच्या घरीच एक चांगला पेडीक्योर करू शकता. चला तर पाहूया ते कसे करता येईल.

घामाने पायला येणाऱ्या गंधास रामराम :

काही लोकांना नियमित घाम येत असतो. या घामामुले पायांना कुबट वास येतो. हाच वास सामान्यतः तुमच्या पायांवर आणि तुमच्या शूजमध्ये उरलेला शरीराचा घाम आणि बॅक्टेरिया यांच्या मिश्रणातून उद्भवतो. बुरशी आणि बॅक्टेरिया या दोन्ही विरूद्ध, व्हिनेगर हा प्रभावी उपाय आहे. व्हिनेगर हे अंशतः ऍसिडिक असल्यामुळे, या द्रावणात बॅक्टरीया मारून जातात. तसेच घामामुळे येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. आपण अप्रिय गंध काढून टाकण्यासाठी हे द्रावण वापरू शकता.
अधूनमधून तुमच्या पायांना व्हिनेगर आंघोळ केल्यास पायांना येणारा दुर्गंध कमी होते. पायाची अंघोळ केल्यानंतर आपले पाय स्वच्छ धुवून घ्या, कारण प्रत्येकाला व्हिनेगरचा वास आवडतोच असे नाही. असे केल्यास तुम्ही तुमचे शूज काढून टाकल्यावर तुमचे नाक पटकन रोखावे लागणार नाही, किंवा इतरांना तसे करण्याची गरज लागणार नाही.

जलतरणाचा इसब (गचकर्ण) आजार कमी करूया :

केवळ जलतरण तलावातूनच (Swimming Pool ) नव्हे तर तुम्ही अनवाणी पायाने चालत असाल तरही हा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो.

या बुरशीजन्य संसर्गामुळे त्वचा कोरडी, फ्लेकी होते. नंतर खाज सुटू लागते किंवा जळजळ आणि फोड देखील होऊ शकतात. व्हिनेगर हा बुरशी विरोधी असल्यामुळे त्याची बुरशीवर परिणाम कारक प्रतिक्रिया होते. व्हिनेगर द्रावणाचा तीव्र वास असलेला पदार्थ, बुरशीजन्य संसर्गावर उपचार करण्यास मदत करू शकतो. या फायदेशीर द्रावणात आपल्या पायाची नियमितपणे आंघोळ केल्याने, या रोगाची तीव्रता कमी कमी होऊ लागले. काही दिवसानंतर हा संसर्ग नियंत्रित होण्यास किंवा पूर्णपणे बारा होण्यास मदत होते.

कोरडे पाय आणि भेगग्रस्त टाचांसाठी लाभदयी :

भेगा पडलेले आणि कोरडे झालेले पाय केवळ कुरूपच दिसतात असे नाही तर ते जास्त वेदनादायक आणि त्रासदायक देखील असू शकतात. व्हिनेगरमधील ऍसिडिटी गुणधर्म तुमच्या कोरड्या पायांना योग्य ते मॉइश्चरायझिंग उपचार देतो. व्हिनेगरच्या आंघोळीनंतर तुमच्या पायाची त्वचा खूप नितळ वाटण्याची शक्यता असते. म्हणून व्हिनेगर हा पायाच्या भेगा आणि कोरड्या त्वचेसाठी खूप लाभदती होते.

तुमच्या पायांसाठी व्हिनेगर अंघोळ म्हणजे :

व्हिनेगरने तुमच्या पायांची आंघोळ करून तुमच्या पायांचे लाड कसे कराल. आता पर्यंत आपण व्हिनेगरचे फायदे काय, त्यामुळे काय होऊ शकते. हे सोलुशन कसे वापरायचे. आता आपण समजून घेणार आहोत व्हिनेगरचे द्रावण बनविण्याची पद्धत. एका बादलीमध्ये १ मोठा ग्लास व्हिनेगर घ्या आणि २ मोठे ग्लास कोमट पाणी घ्या. म्हणजे १:२ असे प्रमाण घेउन, तुमचे पुरेसे पाय बुडतील इतके द्रावण तयार करा. यासाठी कोणत्याही प्रकारचे व्हिनेगर वापरले तरीही चालते. बस आपले द्रावण वापरण्यासाठी तयार आहे.
या द्रावणात आपले पाय व्हिनेगर बाथमध्ये १0 ते २0 मिनिटे भिजवा, चांगली मालिश करा. नंतर पूर्णपणे कोरडे करून, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. असे तुमच्या पायाची लक्षणे कमी होईपर्यंत दररोज पायांची आंघोळ करत राहा. तुम्हाला काही दिवसातच फरक आणि अराम मिळण्यास सुरुवात होईल.

अधिक माहिती :

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ, वाचनासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x