Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा

Keep Coloured Clothes Shine: Try This To Keep Your Coloured Clothes Coloured and shiny | रंगीत कपडे रंगीत ठेवण्यासाठी हे करून पहा. : Try adding some change in your washing machine| वॉशिंग मशीनमध्ये काही हे बदल करा आणि परिणाम पहा.

सध्याच्या आधुनिक वॉशिंग मशिनवर सर्वोत्तम लाँड्री डिटर्जंट आणि वॉश सायकलचे प्रकार आणि नवीन तंत्रज्ञान असले तरीही, पांढरे कपडे पांढरे राहतील किंवा रंगीत कपडे तितकेच रंगीत आणि चमकदार रहितलच याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. पण आमच्या कडे आहे तुमचे रंगीत कपडे रंगीत ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक होय एक छोटासा बदल. जो करेल तुम्हाला चकित. हि गोष्ट तुम्हाला तुमच्या घरात सहज उपलब्ध होऊ शकते. ऐकायला थोडं विचित्र वाटते ना, परंतु विश्वास ठेवा हे काम करते.

रंगीत कपडे रंगीत कसे ठेवायचे ते पाहूया :

आपण बऱ्याचवेळा असे अनुभवले असते की आपण एखादा सुंदर कापडा खरेदी करतो आणि खरेदी नंतर काही दिवसातच तो कापडा खराब होऊ लागलागतो. जर ते फार आवडणारे कपडे असतील, तर आपल्या डोळ्यांना ते पाहवत नाही. काळ्या कपड्यांचे काय होते हे तुम्ही जणताच, ते आपल्याला कळण्यापूर्वीच राखाडी होतात? चला जाणून घेऊ या कपड्यांचे रंग जसेच्या तसे राहण्यासाठी काय करता येईल. यासाठी आपल्याला खूप सोपी कृती करायची आहे. तुम्हाला यासाठी फक्त काळी मिरी हवीय, होय तुम्ही बरोबर वाचलंय. यासाठी आपल्याला फक्त काळी मिरी हवीय.

या छोट्याश्या युक्तीने तुम्ही पुन्हा खरेदीच्या वाईट चक्रातून बाहेर पडू शकता. तुम्ही तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये थोडी काळी मिरी घातल्यास, तुमचे कपडे पुन्हा एकदा चमकदार आणि रंगीबेरंगी दिसायला लागातील. जेव्हा कपडे जुने वाटू लागले की लगेच आपण नवी कपड्याच्या खरेदीला लागतो. आणि मग पुन्हा तेच चक्र नव्याने सुरू होते.

जाणून घेऊया ही काळी मिरी कसे कार्य करते :

साबणाच्या आणि वॉशिंग पावडरच्या रासायनिक अवशेषांमुळे आपले कपडे लवकर निस्तेज आणि फिकट होऊ लागतात. काळीमिरी च्या संरचनेमुळे, साबणाचे रासायनिक अवशेष कपड्यांवर चिकटून न राहता, ते पाण्यात विरघळेल जातात. त्यामुळेच कपड्यांचे रंग फिकट होत नाहीत, ते जसे आहेत तसेच राहतात. अशा प्रकारे तुमचे कपडे मशीनमध्ये निस्तेज दिसणार नाहीत. शिवाय, कपड्याचे रंग देखील प्रतिबंधित होत नाहीत. आता फिकट रंग होणाऱ्या कापडयांना रामराम.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x