Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१
Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ : आज आपण येथे Desh Bhakti Kavita in Marathi, Marathi Patriotic Poem, म्हणजेच, मराठीतील देशभक्ति वरील कविता वाचूया. अशा कविता लिहायला तसेच वाचायला खूप चांगल्या वाटतात. यामुळे आपल्या मनात स्पुर्ती येत, देशा साठी काही तरी करण्याची आवड निर्माण होते. येत्या १५ ऑगस्टला आपला देश ७४ वर्ष पूर्ण करत आहे. देशाविषयी ची देश भक्ती जागृत करण्याचा दिवस. देश स्वतंत्र करणाऱ्या महान क्रांतिकारकांना आणि त्याच्या बलीदानांना पुन्हा स्मरण्याचा दिवस. चला तर वाचूया

Best Online Trading Platform in india : सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, —- Read more…
Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ : भारत माता
भारत माता, भारत माता, भारत माझ्या देशा,
अनेक नावे, अनेक रंग, अनेक रूपरेषा ।।
आम्हासाठी देश नव्हे हा, हि तर आमची माता,
वर्णन करता कधी न संपणारी, हि तर अखंड गाथा ।।
असंख्य वार झेललेस तू, माते देहावरती,
वीरांच्या बलिदानाने, झाली पावन हि धरती ।।
कधी मुघल, कधी पर प्रांतियांनी, मांडला तुझा छळ.
कुठून अणिलेस माते, हे सारे सहन करण्याचे बळ ।।
टिळक, सावरकर, असे वीर अनेक लढले तुझ्यासाठी,
अजुनी असंख्य नावे आहेत, या स्वातंत्र्याच्या पाठी ।।
आज जरी आम्ही श्वास मोकळा, घेत असू खुशीत,
अनेक वीरांचे प्राण मोजले, यासाठी तुझ्या कुशीत।।
What is Stock Market in Marathi | शेअर बाजार म्हणजे काय …. Read More.
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021
- Marathi Poems – Nashib | मराठी कविता नशीब - August 7, 2021
- Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे - July 14, 2021