Flipkart Axis Credit Card | फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड
फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड :

Flipkart Axis Credit Card : नमस्कार मित्रांनो, आज आपण दोन मोठया संस्था एकत्र येऊन, ग्राहकांच्या फायद्याची एक सेवा प्रदान करणार आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. मोठया संस्था म्हणजे एक फ्लिपकार्ट आणि दुसरी म्हणजे ऍक्सिस बँक. हे दोघे मिळून एक क्रेडिट कार्ड ऑफर करत आहते. पाहूया या कार्डची माहिती, त्याचे विशेष फायदे-तोटे. कार्डसाठी अप्लाय करायचं की नाही आणि अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं.
What is Flipkart Axis Bank Credit Card : फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड मुले आपल्या प्रत्येक व्यवहारात कॅशबॅकची वर्षाव करतो. प्रवास, खरेदी, करमणूक आणि जीवनशैली अशा आपल्या सर्व आवडत्या प्रकारांध्ये कॅशबॅक जग उघडलं जातं. आपण या कार्डाद्वारे काय आणि किती कॅशबॅक कमवू शकता यावर कोणतीच मर्यादा नाही.
तुम्ही जर ऍक्सिस फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड च्या रिव्ह्यूव च्या शोधात असाल तर हा लेख तुमची नक्की मदत करेल. चला तर जाणून घेऊया फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड (Flipkart Axis Credit Card) विषयी.
Flipkart Axis Credit Card Benefits :
(फ्लिपकार्टऍक्सिस क्रेडिट कार्डचे फायदे) :
१) अनलिमिटेड कॅशबॅकची उपलब्धता.
२) ५% अनलिमिटेड कॅशबॅक – फ्लिपकार्ट (Flipkart) आणि मिन्त्रा (Myntra) वर.
३) ४% अनलिमिटेड कॅशबॅक – स्वीगी (Swiggy), उबर (Uber), PVR आणि क्युअर फिट (Cure.fit) वर
४) १.५% अनलिमिटेड कॅशबॅक – इतर कोणत्याही खरेदीवर.
५) कार्डसाठी जॉईंट झाल्यास आणि ऍक्टिव्हेट केल्यास – Welcome बेनेफिट रु. २९००.
अ) ५०० रुपयाचे फ्लिपकार्ट व्हावचर
ब) ५०० रुपयापर्यंत, १५% कॅशबॅक – Myntra च्या पहिल्या ट्रँजॅक्शन वर.
क) The Phy Life – ५०० रुपयापर्यंत , Plum Goodness-५०० रुपयापर्यंत आणि Gaana – ९०० रुपयापर्यंत
६) Complimentary airport lounge प्रवेश. (Card Lounge Access).
७) Fuel Surcharge Waiver – इंधन अधिभार माफी सवलत.
Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? —– Read more.
फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड फी आणि शुल्क खालील प्रमाणे आहे.
१) जॉईनिंग फी : रु. ५००
२) वार्षिक फी : रु. ५०० (१ वर्षात रु.२,००,००० पेक्षा जास्त खर्च केल्यास फी माफ)
३) बिल पेमेंट कॅशने केल्यास : रु.१००. Axis bank flipkart credit card payment
४) फायनान्स चार्जेस : ३.४% प्रति माह (४९.३६% प्रति वर्ष)
५) कॅश विथड्रॉव्हल चार्जेस : कमीत कमी रु. ५०० किंवा (२.५% कॅश रकमेवर).
६) लेट पेमेंट चार्जेस : (रु.५०० पासून रु.१२०० पर्यंत – बिल रकमे नुसार)
७) मर्यादेपेक्षा जास्त रकमेचा दंड : कमीत कमी रु. ५०० किंवा (३% अतिरिक्त रकमेवर).
८) चेक रिटर्न किंवा चेक अनादर शुल्क : कमीत कमी रु. ४५० किंवा (२% देय रकमेवर).
कार्डसाठीची पात्रता :
कार्डचे फीस आकार पाहिले, आता ह्या कार्डची पात्रता काय आहे आणि त्यासाठी कोणते डॉकमेंट्स आवश्यक आहत ते पाहू.
१) कार्डधारकाचे वय १८ ते ७० वर्षे असावे.
२) कार्डधारक भारतीय किंवा भारतीय अनिवासी असला तरीही.
What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ? …… Read More…
आवश्यक कागदपत्र :
१) PAN कार्ड फोटो कॉपी.
२) फॉर्म १६ प्रत.
३) रंगीत फोटो कॉपी.
How to apply Flipkart Axis Bank Credit Card/ How to buy Flipkart Axis Bank Credit Card : For Flipkart axis Credit Card apply click here – येथे क्लीक करा :
FAQ : सामान्य प्रश्न :
१) कॅशबॅक अनलिमिटेड आहे का ?
उत्तर : होय कॅशबॅक अनलिमिटेड आहे.
२) अमेझॉनवर कॅशबॅक आहे का ?
उत्तर : होय, पण १.५% कॅशबॅक आहे.
३) कार्डची वार्षिक फीस किती आहे ?
उत्तर : कार्डची वार्षिक फीस रु. ५०० इतकी आहे.
(१ वर्षात रु.२,००,००० पेक्षा जास्त खर्च केल्यास फी माफ)
४) ऍडऑन कार्डची वार्षिक फीस किती आहे ?
उत्तर : ऍडऑन कार्डची सुविधा विनामूल्य आहे.
५) कार्ड कोणाला मिळू शकते ?
उत्तर : वय १८ ते ७० वर्षे असणाऱ्या व उत्पनाच्या मर्यादेत बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कार्ड मिळू शकतो.
६) कॅश विथड्रॉव्हलची सुविधा उपलब्ध आहे का?
उत्तर : होय, कॅश विथड्रॉव्हलची सुविधा उपलब्ध आहे.
सांगता :
आजच्या पोस्टमध्ये आपणा सर्वांना हे समजले आहे की फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड म्हणजे काय, ते कसे मिळवावे, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डचे शुल्क किती आहे, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.
जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण खाली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता. मित्रांनो जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर ती नक्की कंमेंट करून आपला अभिप्राय कळवा, तसेच आपल्या मित्रांसोबत सामायिक करा. आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद !
आणखी कोणत्या विषयावर माहित हवी असल्यास कमेंट मध्ये नमूद करा. आम्ही त्याचा विचार करून माहिती देण्याचा प्रयत्न करू.
Note : Please note that these criteria are only indicative and the bank reserves the ultimate right to approve or decline applications for Flipkart Axis Bank Credit Card.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022