Online Free Courses |फ्री ऑनलाईन कोर्सस
Online free courses |फ्री ऑनलाईन कोर्सस : आज आपण या लेखा मध्ये ऑनलाईन एज्युकेशन कसे विनामूल्य घ्यावे, या विषयीची माहिती घेणार आहोत, ते ही प्रमाणपत्रा सह. होय बरोबर वाचलात, अगदी विनामूल्य. आपल्या भारत सरकारने अश्या प्रकारचा उपक्रम सुरु केला आहे. बऱ्याच प्रकारचे कोर्सेस या साईट्स वर उपलब्ध आहेत. चांगल्या प्रकारची माहिती आणि व्हिडिओज ही आहेत, ज्यामुळे तुम्हाला हे कोर्स शिकणे अगदी सोपे केले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, विनामूल्य शिक्षण असल्यामुळे आपण कोणत्याच गोष्टीला महत्व देत नाहीत, ते वेळेत पूर्ण करत नाही. अशा कोर्सला योग्य तो न्याय देत नाहीत. असे असेल तर कितीही चांगला कोर्से असला तरी आपल्या दृष्टीने खराबच ठरतो. जर खरंच तुम्हाला काही शिकायचं असेल आणि तुम्ही ते नक्की केलं असेल, तर खाली दिलेल्या वेबसाइट्स ना जरूर भेट द्या. अश्या प्रकारचे कोर्से करण्यासाठी आपण बऱ्याच वेग-वेगळ्या इन्सिट्यूट मध्य मोठी फीस देतो, इतकं असूनही, चांगलं शिक्षण मिळेलच याची खात्री नसते. मग शेवटी असं वाटतं उगीच हा कोर्से केला.
आपणा सर्वांची मानसिकताच अशी असते कि ज्या गोष्टी आपल्याला सहज आणि खास करून फुकट मिळत असतील, तर तिचे महत्व अगदी कमी असते. त्या गोष्टीला प्राधान्य देत नाही. खर तर या वेबसाईट्सवर त्यांचे उत्तम दर्जाचे कोर्सेस उपलब्द आहेत. कोर्से पूर्ण झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र (Certificate) ही दिले जाते. ज्याचा उपयोग जॉब मिळविण्यासाठी होऊ शकतो.
चला तर पाहूया त्या कोण-कोणत्या साईट्स आहेत | Sites for free online college courses
साईट्सची नावे :
१) https://www.startupindia.gov.in/ –
ही भारत सरकारची वेबसाईट आहे.
येथे Resources –> Learning – online courses > मध्ये – Explore Courses >> येथे क्लिक करा.

येथे तुम्हाला Latest Skills courses. IT, AI career courses. Degree certificate courses, Upskill organisation courses.
अशा बऱ्याच कोर्सेसची माहिती येथे दिलेली आहे. तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या एडुकेशनल बॅकग्राऊंड नुसार योग्य तो कोर्से निवडू शकता. आणखी एक महत्वाचे म्हणजे यातील बरेचसे कोर्से English व हिंदी मध्ये ही शिकण्याचा उत्तम पर्याय आहे.
येथे तुम्हाला IT, Data Science, AI हे कोर्सेस करता येतील. प्रथम लॉगिन ID बनवून येथील कोर्से साठी aaply करू शकता. पण येथे काही कोर्सेसची फी द्यावी लागते, ते जरून तपासून पहा आणि मगच कोर्से साठी aaply करा.

विमा म्हणजे काय – जाणून घ्या ….
ही वेबसाईट, भारत सरकारची एक उत्तम वेबसाईट आहे. येथेही तुम्हाला भरपूर फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत.
Animation, Research Methodology, Agreeculture Policy, Computer applications, Writting course, Accountancy, Advance Machine process, Advance Computer Architecture and many more. खरंच भरपूर आणि दर्जेदार कोर्सेस येथे दिलेले आहेत.
याच वेबसाईट वरून मी स्वतः PHP हा कोर्से केला आहे. या वेबसाईट वर तुम्ही enroll केलेला कोर्से. मोठं-मोठे नामांकित ब्रँड्स कडून तुम्हाला शिकविले जाते. तुम्ही नक्की याचा फायदा घ्या.

साईट्सची नावे :
४) https://www.classcentral.com/
Information and Communication Technology (ICT) Accessibility :
येथेही तुम्हाला बरेच फ्री तसेच paid कोर्सेस करण्याची संधी मिळते. ही वेबसाईट वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या साईट्स मधून त्यांचे वर्गीकरण करून, categaries करून तुम्हाला कोर्सेस शोधून देते, त्यामुळे आपल्याला हवा असा कोर्से शोधण्यास मदत होते.
येथे तुम्ही, Computer Science, Business, Humanities, Data Science, Personal Developement. Art and Design and many more. A very long list is there.

Integrated Goverment Online Training.
ही वेबसाइट आपल्याला काही विनामूल्य आणि सशुल्क अभ्यासक्रम देखील प्रदान करते. ही साइट special for irregular economics, management and fundamental development courses are available. With the help of J-PAL and ISTM.

६) https://free.aicte-india.org/
ही वेबसाइट आपल्याला बरेच विनामूल्य कोर्स देखील प्रदान करते. ही साइट आपल्याला त्यांच्या partners च्या मदतीने विनामूल्य कोर्स प्रदान करते. Codred, Coursera, Equity Levers आणि इतर.
तांत्रिक शिक्षण प्रदान करण्यास ही साइट आपल्याला विशेष मदत करते.

संपूर्ण माहिती शोधण्यासाठी आणि त्यास योग्य पद्धतीने आपल्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी बरीच परिश्रमांची आवश्यकता लागते. म्हणून कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. जर आपण या साईट्स वरून कोणता कोर्से केला असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
best free online courses,
best free online courses with certificates,
free defensive driving course online,
university mit free online courses,
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022