Nefon Mobile review | Nefon Mobile is Real or Fake

Nefon Mobile review
Marathi Rang

Nefon Mobile review : नमस्कार मित्रांनो, आजच msn.com या वेबसाइटवर मी Nefon मोबाईलची जाहिरात पहिली आणि चकित झालो. 5G मोबाइल फोन आणि तो ही केवळ रु ५०००, खरं वाटत नव्हतं. थोडी नेटवर माहित शोधली असता जे पाहिलं किंवा जी माहीती मिळाली ती माहिती या लेख मध्ये देत आहोत. आम्हाला माहित आहे तुम्हाला ही हाच प्रश्न पडला असेल आणि तुम्हीही या मोबाइलचा रिव्हिएव काय आहे.

काय ही बातमी खरी आहे का, जसे की नेफॉन मोबाइल म्हणजे नेफॉन मोबाइल वेबसाइट वास्तविक आहे की बनावट?, नेफॉन मोबाइल घेणे योग्य आणि सुरक्षित आहे का?, खरंच नेफॉन मोबाइल या नावाची मोबाइल कंपनी आहे का? आणि अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तर खाली पाहणार आहोत.

कृपया नेफॉन मोबाइलबद्दल आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविल्या नंतर, इतरांच्या मदतीसाठी आपला अनुभव आणि अभिप्राय सामायिक करा. आपला अभिप्राय आणि अनुभव या वेबसाइटबद्दल माहिती नसलेल्या बर्‍याच लोकांना मदत करेल.

 

Nefon Mobile review :

1) Nefon Mobile Fake की Real । नेफॉन मोबाइल वेबसाइट वास्तविक आहे की बनावट?,
Nefon Mobile बनविणारी अशी कोणतीही कंपनी रजिस्टर नाही आहे. त्यामुळे जरी मोबाइल तुम्हाला मिळालाच तर त्याची वॉरेंटी, सेर्विसि असे काही मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. म्हणून फोने घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टीचा दोनदा विचार करा. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. थोडक्यात Nefon Mobile वास्तविक असेल पण कंपनी नोंदणीकृत नाही.

2) नेफॉन मोबाइल आणि त्याचे मूळ काय आहे? (Origin country of Nefon Mobile)
या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही, केवळ https://www.shopmymobile.in या वेबसाईट शिवाय, इतर कोणत्याच वेबसाईटवर या मोबाईलची विक्री होत नाही. खूप मोठ्या डिस्काउंट वर नेफॉन उपलब्ध आहे आणि तो काउन्ट डाउन लेबल सह. म्हणून आपण तो घेण्याची घाई करतो. Origin country of Nefon Mobile अस्तिस्त्वात नाही.

3) काय ही बातमी खरी आहे का?
मोबाईल विषयी अजून शोधलं असता काही unboxing च्या videos हि मिळाल्या, कुतूहल म्हणून त्याही पहिल्या असता कळलं, कि जरी मोबाइलला खरेदी केलात तर कॅश व डिलेव्हरी च मागावा, तर तुम्हाला मोबाइलला मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि जरी मोबाईल मिळालाच तरी तो जास्त टिकणारा नाही असे अनुभवही दिले आहेत. कमी पैशात चांगला मोबाइलला मिळण्याच्या नादात धोका होऊ शकतो.

4) नेफॉन मोबाइल घेणे योग्य आणि सुरक्षित आहे का?
मोबाइलची कंपनीचं अस्तितवा नसेल तर तो योग्य आणि सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न उध्दभवत नाही.

निष्कर्ष :

marathran.com द्वारे आम्ही आपणास इतकाच सुचवितो की आपण अशा खोट्या आणि फसव्या ऑफर्सना बळी पडू नका. कधीही कोणताही फोन करण्या आधी तो २-३ वेबसाइट वर पहा, त्याचे features समजून घ्या. शक्य झाल्यास जवळच्या मोबाइल च्या दुकानात जाऊन त्याची थोडक्यात माहिती घ्या. म्हणजे आपापल्याला खऱ्या आणि चांगल्या वस्तूची माहिती होऊ शकते. म्हणून कृपया जागरूक रहा आणि स्वतःला अशा प्रकारच्या विलोभाना पासून दूर ठेवा. कधी कधी वेबसाइट्स ही खोट्या असतात.

सर्वात महत्वाची टीप :
कोणत्याही संदेश च्या किंवा व्हाट्सअप मेसेच्या लिंक वरून न जाता. आपल्या फोन मधील कोणत्याही ब्राउजर मधून डायरेक्ट ती वेबसाइट उघडा आणि प्रॉडक्ट शोध. कधी कधी त्या लिंक्स आपल्या चुकीच्या वेबसाइट वर घेऊन जातात.

माहिती आवडल्यास अभिप्रायाय कळवा. आणि हो फक्त एकटेच वाचू नका, आपल्या मित्रांसह सामायिक करा आणि त्यांना देखील जागरूक करा. धन्यवाद!

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x