How To Clean Washing Machine| वॉशिंग मशीन स्वच्छ करा
How To Clean Washing Machine :
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात वॉशिंग मशीन कशी स्वच्छ करु शकतो ते पाहणार आहोत. मशीन स्वच्छ करणे का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय? ते वाचणार आहोत. चला तर करूया सुरुवात.
अधिक माहिती :
तुमचे वॉशिंग मशीन स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी, ते नियमितपणे साफ, स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. या मुले फक्त मशीनच चांगले राहते असे नाही तर, त्यात धुतले जाणारे कपडेही स्वच्छ राहतात. वॉशिंग मशीन म्हणजे तुमचे वॉशर चांगले स्वच्छ करणे इतके काम राहत नाही. अजूनही इतर गोष्टी असतात, ज्यामुळे वॉशिंग माचीच्या उत्तम ठेवली जाते. आता प्रश्न पडला असेल वॉचिंग मशीनचे इतर भाग कसे स्वच्छ करायचे. काळजी करू नका तुम्हाला ते कसे करायचे याबद्दल आम्ही तुम्हाला क्रमाक्रमाने मार्गदर्शन करू.
|Related : Try This To Keep White Clothes White | पांढरे कपडे पांढरे ठेवा. (Read More)
पहिला चरण :
वॉशिंग माचीचा पहिला टप्पा म्हणजे माचीचा ड्रम. एक स्वच्छ टॉवेल घ्या आणि त्यांने ड्रमभोवतीचा रबर सील पुसून काढा. रोज-रोज मशीन वापरल्या नंतर ड्रम मधील वेग-वेगळ्या ठिकाणी बरीच घाण जाऊन अडकून राहते. ती महिन्या-दोन-महिन्यातून साफ केली पाहिजे. खूप दिवस ही घाण साचून राहिली तर त्यात उवा सारख्या किडे तयार होऊ लागतात. टब वरील रबर व्यवस्थित स्वच्छ करा आणि सीलच्या मागे छोट्या टॉवेलने ते नीट पुसून काढा. हे करून पाहाल तेंव्हा तुमच्या-तुम्हालाच लक्षात येईल की तुम्ही बरीच घाण कमी केली असेल.
दुसरा चरण :
या चरणात आपण साबण ड्रॉवरच्या स्वच्छते विषयी. बहुतांश मशीनचा ड्रॉवर हा सैल असतात किंवा बाहेर काढता येणारे असतात. ते हाताने स्वच्छ धुवा. स्वच्छ ओल्या कपड्याने साफ करून घ्या. थोडेसे बहू-उद्देशीय क्लिनरने ओलसर करा आणि डिटर्जंट ठेवता त्या डब्याला या क्लिन्जने पुसा. नेहमी डिटर्जंट पावडर ने हा भाग सतत ओला राहिला जातो. त्याला बुरशी लागू लागते. या ड्रॉवर कोंदट वास येऊ लागतो. त्यामुळे ड्रॉवर कोरडा करा आणि नंतरच तो मशीनमध्ये ठेवा. साबणाचे अवशेष आणि सामान्यतः वापरल्या जाणार्या डिटर्जंटमधील घटक वॉशिंग मशिनमध्ये जमा होऊ लागतात आणि कालांतराने, तुमच्या लक्षात येईल की तुमचे कपडे पूर्वीसारखे स्वच्छ दिसत नाहीत. यासाठी ड्रॉवर सोबत टबही स्वच्छ करावा.
|Related : Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा (Read More)
तिसरा चरण :
ड्रममध्ये थोडेसे क्लिनिंग व्हिनेगर किंवा व्हाईट व्हिनेगर घाला आणि मशीनमध्य काहीही न ठेवता काही वेळासाठी चालू करा. त्यानंतर मशीनच्या बाहेरील भाग ओल्या कापडाने आणि बहू-उद्देशीय क्लिनरने स्वच्छ पुसून घ्या. मशीनच्या वर साचलेला मैल किंवा कचरा साफ करा. मशीनच्या बाहेरील सर्व धूळ आणि घाण साफ करून घ्या. केवळ इतक्याशा प्रयत्नाने आपली मशीन पुन्हा नवीन आहे तशी दिसू लागेल व तशीच कामही करेल. गोष्टी खूप सोप्या आहेत, सहज करता येणाऱ्या आहेत, पण त्यांचा असा मात्र खूप चांगला होणार आहे. यामुळे मशीनचे आयुष्य तर वाढेलच पण कपडे आणि मशीन दोन्ही चांगले राहतील.
चला तर या महिन्या पासूनच सुरुवात करूया. दर दोन-महिन्यांनी आपली घरातील यंत्रे आळीपाळीने स्वच्छ करत राहूया. यामुळे सर्वात अगोदर आपले घर स्वच्छ राहील. घर स्वच्छ राहिले तर मन स्वच्छ राहते आणि मन स्वच्छ असेल तर सर्व आपोआपच चांगलं होत. खरं आहे ना मग हा महिना वॉशिंग म्हशींसाठी. पुढचा महिना कोणासाठी द्यायचा हे कंमेंट करून तुम्हीच सांगा.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
So many questionas are there like. How to clean a stinky washing machine, tub, clean a duvet without a washing machine, clean a smelling washing machine. To clean a smelly top load washing machine, cycle on a washing machine, how clean the filter, clean a semi-automatic machine, clean a washing machine at your home. How do I deep clean my washing machine? Is bleach or vinegar better to clean the washing machine? washing machine cleaning tablets, clean washing machine drum, clean washing machine with vinegar, best washing machine cleaner, how to the deep clean washing machine. Like this, I hope you got the answers of all these questions. Thanks a lot.
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022