Sleep on the floor – Benefits | जमिनीवर झोपण्याचे फायदे

Sleep on the floor – Benefits | जमिनीवर झोपण्याचे फायदे :

हा लेख वाचणारे बहुसंख्ये लोक या गोष्टीशी सहमत असतील की पलंगावरील नरम, मऊ आणि आरामदायी गादीवर झोपणेच पसंद करतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगभरात अशा संस्कृती ही आहे जिथे थोडेच नरम, जसे चटई आणि चादर घेऊन खाली सपाट जमिनीवर झोपणे जास्त पसंद करतात. नवल वाटले असेल ना, काही लोकांची परिस्थिती नसल्यामुळे ते असे कमी मऊ आणि सपाट जमिनीवर पसंद करतात, पण काही असा श्रीमंत वर्ग ही आहे, जो आरामदायी अंथरुणातून मुक्त होऊन जमिनीवर झोपण्यास प्रेरित होतात. कारण त्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे देखील आहेत म्हणून.

जमिनीवर झोपण्याचे फायदे :

जमिनीवर झोपण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, आपण झोपतो ती स्थिती आपल्या शरीराची योग्य मुद्रा. आपण झोपत असताना गादी नेहमीच आपले शरीर सरळ ठेवू शकत नाही. यामुळे आपल्या शरीराची लवचिकता कमी होते आणि पाठीच्या मणक्याचे चुकीचे संरेखन देखील होऊ शकते. जमिनीवर सपाट पृष्ठभागावर झोपल्याने पाठीचा कणा सरळ ठेवणे सहज सोपे होते आणि सुधारित मुद्रा मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेला आधार देते. आपल्या शरीराची हालचाल सहज होते. तथापि, तुम्हाला तुमच्या मणक्यावरील दबाव कमी करण्यासाठी उशा वापरण्याची आवश्यकता असू शकते, जसे की तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूला पातळ उशी ठेवणे, वगैरे.

जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल, आणि गादी तुमच्या शरीराच्या वजनासाठी खूप अधिक मऊ असेल तर तुमचा पाठीच्या वेदना वाढू शकतात. कडक आणि पातळ सपाट पृष्ठभागावर झोपल्याने तुम्हाला अश्या वेदनांपासून थोडा आराम मिळाल्याचे अनुभवू शकता.

नैसर्गिक वातावरणाचा फायदा:

जमिनीवर झोपल्याने, झोपेत नैसर्गिक थंड वातावरण मिळते, कारण पृष्ठभाग रात्रीच्या वेळी थंड झालेला असतो. अशा वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता लवकर नष्ट होते, ती ही तुमच्या शरीराच्या प्राकृतिक स्थितीत. ज्या ठिकाणी विशेषत: उन्हाळ्याच्या महिन्यांत जास्त उष्णता असते अशा ठिकाणी एसी शिवाय अधिक आरामदायी झोप होऊ शकते. सर्वसाधारणपणे थंड बेडरूममध्ये लोक चांगले झोपतात. हे विशेषतः त्यांना लागू होते, ज्यांच्या कडे एअर कंडिशन नाही.

हे सर्व वाचल्यावर प्रत्येकाला सपाट जमिनीवर झोपण्याची शिफारस केली जाऊ नये. जे वृद्ध लोक असतील, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना जमिनीवर बसल्यावर उभे राहताना खूप त्रास होत असेल किंवा ज्यांना ऍलर्जी असेल किंवा सपाट पृष्ठभागावर झोप येत नसेल तर त्यांनी जमिनीवर झोपण्यापासून दूर राहावे.

प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते, काही लोकांना सपाट जमिनीवर झोपल्याने पाठीचा त्रास होऊ शकतो, किंवा आधीचा असलेला त्रास जास्त जाणवू शकतो. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आणि आरामानुसार याचा उपयोग करावा.

खरं तर अशा केसेस कमीच आहेत, सपाट जमिनीवर झोपल्याने फायदेच जास्त होतात.

(अस्वीकरण: या लेखात सामायिक केलेल्या आरोग्य विषयक टिप्स सामान्य पद्धती आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. इतर साईट्स, व वृत्तपत्र याठिकाणाहून गोळा करून एकत्र समाविष्ट केली जाते. वाचकांना सल्ला दिला जातो की त्यांनी घरी हे सुरुवात करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आमची साईट कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

|Related : Keep Coloured Clothes Shiny | रंगीत कपडे चमकदार कसे ठेवावे (Read More)

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

I hope you all get the answer to these questions, like the benefits of sleeping on the floor of Ayurveda? , disadvantages of sleeping on the floor? , spiritual benefits of sleeping on the floor? does sleeping on the floor reduce weight? , sleeping on the floor pros and cons, benefits of sleeping on the floor reddit? is sleeping on the floor good for your posture? sleeping on the floor mental health? sleeping on the floor mattress? disadvantages of sleeping on the floor? , sleep on the floor chords? , the lumineers sleep on the floor lyrics, bed for sleeping on the floor, sleeping on the floor for back pain.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x