Why Peeled Orange Sink in Water | संत्रीच्या सलीचे काय?

Why Peeled Orange Sink in Water | संत्रीच्या सलीचे काय करायचे? :

नमस्कार मित्रांनो आज जाणून घेणार आहोत संत्र्याच्या साली विषयी. या लेखात आपण संत्र्याच्या साल आपल्या आरोग्यासाठी चांगली की वाईट ते समजून घेणार आहोत. चला तर करूया सुरुवात.

तुम्ही संत्र्याची साल फेकून देता का? हो! आपण नेहमीच संत्रे सोलून झाले की त्याची साल फेकून देतो. पण यापुढे तुम्ही तुमचा निर्णय बदलणार आहात.

संत्र्याच्या सालीत इतकं काही असू शकतं याची कल्पनाच नव्हती! (why peeled orange sink)
संत्रे खुप चवदार असतात, आपण ते आवडीने खातो. हिवाळ्याच्या हंगामात मिळणारं हे फळ लहानांन पासून मोठ्यानं पर्यंत सर्वानांच आवडणारे फळ आहे. जीवनसत्त्वांनी भरलेली ही स्वादिष्ट संत्री खूप गुणकारी असते हे प्रत्येकाला माहित आहे. व्हिटॅमिन, खनिजे, फॉलिक ऍसिड मिळविण्यात देखील मदत होते. हे एक उत्तम फळ आहे! संत्री हे जगभरातील सायरस कुटुंबातील सर्वात जास्त खाल्ल्या जाणार्‍या फळांपैकी एक आहे.

आरोग्यदायी फायदे:

संत्रे हे आश्चर्यकारक फळ त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन “सी” आणि इतर आवश्यक खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.
आपण ज्या साली फेकून देतो त्यामध्ये देखील आवश्यक पोषक घटक असतात?
संत्र्याच्या सालींमधे भरपूर प्रमाणात पॉलीफेनॉल असते जे अनेक रोगांपासून आपले संरक्षण करते.
संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात.
सालीतील लिमोनिन हा नैसर्गिक घटक कर्करोग विरोधी म्हणून उपयोगात येतो.
सालीमध्ये असलेल्या तेलाचे प्रमाण हे दाहक-विरोधी म्हणून काम करते, जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.

|Related : Neem Paste on Skin Good/ Bad| कडुलिंबाचा लेप चांगला/ वाईट (Read More)

यावरून संत्र्याची साल पोषक तत्वांनी भरलेली असते, हे खरे आहे पण ते सेवनासाठी सुरक्षित आहे का? चला शोधूया.
संत्र्याची साल खाण्यापूर्वी लक्षात ठेवण्याचे मुद्दे. आहारात संत्र्याच्या सालीचा समावेश करतं संत्री काळजी पूर्वक निवडावी. संत्री रसाळ आणि ताजी असावी, शक्य तो सेंद्रिय प्रकारातील असावी (Organic).
हानिकारक कीटकनाशक साफ करण्यासाठी, संत्रा गरम पाण्याने व्यवस्थित धुवा. संत्र्याच्या सालीला एक प्रकारची वीण असते आणि ती खूप कडक असते, त्यामुळे सेवन करताना कठीण जाऊ शकते, आणि पचन करतानाही अस्वस्थता निर्माण होऊ शकते. (why peeled orange sink)

संत्र आहारात कसे घ्यावे :

आता प्रश्न असा उभा राहतो, हे गुणकारी आहे, पण आपल्या आहारात संत्र्याच्या सालीचा समावेश कसा करावा?
चला तर पाहूया, संत्र्याची साल स्वच्छ धुवून घ्या, ती लहान, पातळ पट्ट्यामध्ये कापून घ्या. सालीची कडू चव टाळण्यासाठी, आपण ती थोड्या प्रमाणात घेऊ, त्यावर थोडे मसाला घालू शकता. आवडत्या सॅलड सोबत किंवा सँडविच सह एकत्र करू खाता येईल.

संत्र्याची साल खाण्याचा सर्वोत्तम आणि सामान्य मार्ग म्हणजे शिजवलेल्या स्वरूपात. संत्र्याच्या सालीचे सर्व पौष्टिक फायदे मिळवण्यासाठी सालीचा बारीक कीस करून घ्यावा, किंवा त्याचा मुरंबा बनवावा, हा एक उत्तम आणि चवदार मार्ग आहे. जर तुम्हाला हे आवडत असेल तरच हे करा, कारण साधारण इतकॅच महत्त्वाची व पोषक तत्वांची इतरही भरपूर असतात. ज्यांची चव ही छान असते.

संत्र्याच्या सालीचा स्प्रे :

चला पाहूया संत्र्याच्या सालीचा स्प्रे बनविण्याची पद्धत. सर्वात अगोदर संत्यांची साल काढून घ्या स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका वाडग्यात ती चांगली उकळून घ्या. गार झाल्यावर त्यातील पाणी गाळून वेगळे काढून घ्या. या पाण्यात लिंबूच्या इसेन्स चे २ थेंब टाका आणि एका स्प्रे च्या बाटलीत भरून ठेवा. हे जेंव्हा चेहरा साफ करायचा असेल तेंव्हा, चेहऱ्यावर मारू शकता. (Why peeled orange sink)

|Related: What Happens If Eat Ginger | काय होईल जर रोज आलं खाल्लं

संत्र्याच्या सालीचे फेस मास्क :

चला पाहूया संत्र्याच्या सालीचे फेस मास्क कसे बनवायचे ते. सर्वात अगोदर संत्यांची साल काढून घ्या स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका वाडग्यात गरम पाणी घ्या, वाडगा हवा बंद करून, १०-१२ तास तसेच झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी ते संपूर्ण मिश्रण, मिक्सर मध्ये वाटून घ्या. तयार झालेले वाटण दोन भागात विभागून घ्या. पाणी वेगळे करा, आणि राहिलेला लगदा वेगळा करा. फेस मास्क बावनविण्यासाठी, २ चमचे मुलतानी माती घ्या, त्यात ५-६ थेंब लिंबूचा रस घ्या आणि संत्र्याच्या वटणातून वेगळा केलेला पाणी टाका. संत्याच्या सालीचा रस टाकताना किती पातळ-जाड ठेवायचा त्यानुसार तो टाका आणि लेप तयार करा. या लेपाचा पातळ थर चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांसाठी ठेवा, नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवण घ्या. फरक नक्की जाणवेल.
हे तुमच्या त्वचेवरचे काळे डाग, मुरुमांचे डाग घालवण्यास आणि चेहरा उजळ करण्यास मदत करेल.

संत्र्याच्या सालीचे फेस स्कबर :

यासाठी, वर बनविलेला जाड लंगड्याचाही उपयोग करणार आहोत. एका छोट्या वाटीत, १ चमचा कोफी घ्या त्यात २ चमचे सालीचा लगदा घ्या आणि थोडं पातळहोण्यासाठी, सालीचा काढलेला पाणी घ्या. बस झाला परफेक्ट, नैसर्गिक पद्धतीचा घरच्या बनविलेला स्कब तयार. हा स्कब तुम्ही रोज वापरलात हरीही काही हरकत नाही. कारण ह्या मध्ये कोणतेच रसायने, किंवा धोकादायक घटक नाहीत. हा स्कबर, तुमच्या बाजारातील स्कबचे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. (why peeled orange sink)

संत्र्याच्या सालीचे पावडर :

संत्र्याची साल काढून घ्या, तिचे बारीक तुकडे करा, आणि उन्हात सुकत ठेवा. २-३ दिवस ह्यांना पूर्ण द्या, इतकं सुकू द्यायचं की ते हाताने सहज तुटले पाहिजेत. पूर्ण न सुकल्यास अजून एक दिवस वाढवू शकता. प्रत्येक ठिकाणच्या हवामाना नुसार यात बदल होऊ शकतो. पूर्ण सुकल्यावर त्यावर पुन्हा एकदा छोटे तुकडे करून घ्या, कारण आपण ते मिक्सर मध्ये ग्राइंड करणार आहोत. मिक्सर ग्राइंडर मध्य नीट बारीक करून घ्या. बस काचेच्या बाटलीत हे भरून ठेवा, ही पावडर तुम्ही, वर्षभरही साठवून ठेवू शकता. आता ह्याचा लेप बनविण्यासाठी काय करायचं. तर जेंव्हा कधी लेप बनवायचा असेल, तेंव्हा अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या, त्यात लिंबूचे १०-१२ थेंब टाका, अर्धा चमचा मध घ्या आणि थोडासा पातळपणा येण्यासाठी, गाईचे दूध घेकुं मिश्रण चांगले फेटून घ्या. बस झालं तयार आपलं व्हिटॅमिन “सी” वाले नैसर्गिक लेप. याचे गुण आपण वर पाहिलेच आहेत, अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हे अजिबात हानिकारक नाही, कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर हा लेप तितकाच गुणकारी आहे.

|Related: Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा… (Read more)

सुगंधित मेणबत्त्या

जर तुम्ही संत्र्याची साल अशा प्रकारे सोलली की तुमच्याकडे सालीचे दोन समान भाग मिळतात. तुम्ही त्यातून काहीतरी सुंदर बनवू शकता. आपण आपल्या स्वत: च्या सुगंधित मेणबत्त्या बनवू शकत. संत्र्याच्या सालीचे दोन तुकडे लहान वाट्या प्रमाणे वापरू शकतो. महागड्या सुगंधित मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी हा एक स्वस्त पर्याय आहे. शिवाय, हा एक मजेदार आणि सोपा क्रियाकलाप (DIY) आहे, शिवाय आपल्या घरात आश्चर्यकारक सुगंधही दरवळत राहील.

यासाठी काय हवे आहे?
➦ संत्र्याच्या सालीचे 2 अर्धे भाग
➥ 2 मोठे टी लाईट (Tea Lights) चे दिवे
➥ एक सॉसपॅन

कृती :
➥ संत्री अशा प्रकारे सोलून घ्या की तुमच्याकडे सालीचे दोन भाग शिल्लक राहतील.
➥ टी लाईट मधील ॲल्युमिनियम फॉइल काढा आणि नंतर मेणबत्तीच्या तळापासून वात काढा.
➦ टी लाईट मधील मेण वितळवून घ्या.
➥ आधीच काढून घेतलेली वात, संत्र्याच्या सालीच्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा.
➥ वितळलेले मेण काळजीपूर्वक संत्राच्या वाडग्यात ओता आणि वात भांड्याच्या मध्यभागी राहील याची खात्री करा.
➦ मेण व्यवस्थित कोरडे होऊ द्या.
➥ बस झाली आपली सुगंधित मेणबत्ती, वात पेटवा. घरात बनविलेल्या मेणबत्तीचा, सुंदर लिंबाच्या सुगंधासह आनंद घ्या!

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

.

I hope you got the answer to the all these questions like, Why do we use orange peel powder? how to make orange peel powder for the face pack?
What are the orange peel powder benefits? How to make the orange peel face pack, orange peel powder uses? What orange peel powder benefits for skin?
What is orange peel good for? Is it okay to eat orange peel? What is the orange peel called? What are the benefits of boiling orange peels? Can you boil orange peels and drink them? Can I rub the orange peel on my face? Is the peel of an orange good for you? What are the benefits of boiling orange peels?
Can you boil orange peels and drink them? Can orange peel lower blood pressure?

Some more questions like what are the benefits of orange peel for the skin? benefits of boiling orange peels? what are orange peel benefits and side effects?
What are the dried orange peel benefits? How of orange peel tea give benefit us? What are the side effects of orange peel on the face? What are the orange peel tea side effects? and what are the benefits of orange peel on the face?

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x