
Marathi Kavita on bird | मी अंतरीक्षीय पक्षी (Mi Antarikshiy Pakshi) : मनातील भावना व्यक्त करताना, या नव्या जगातील मी, अंतराळात जाऊन स्वतः ग्रहांची नव्या ताऱ्यांची मैत्री करणार आहे. आशा या प्रगत जगातील मी भविष्यातील अति प्रगत जागासोबत स्वतः अंतरिक्षात मुक्त संचार करणार आहे. (Marathi Kavita)

Marathi Kavita on bird | मी अंतरीक्षीय पक्षी|(Mi Antarikshiy Pakshi)
कधी वाटते होऊनि पक्षी, उंच उडावे आकाशी
बसून आशेच्या हिंदोळ्यावर, सहज जावे सूर्याशी || धृ ||
होऊनि स्वार नभा वरती, गप्पिष्ट व्हावे गगनाशी
कधी ग्रहावर, कधी नभावर, फिरत राहावे अंतरिक्षी ।
ग्रहांच्याही पुढे जाउनी, व्हावे ताऱ्यांचा सांगाती,
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवरही, उजळून यावे ज्योती ।
धूमकेतू संग उडत जावे, फिरूनी याव्या दीर्घिका,
लाल-पिवळ्या पाहून याव्या, पडणाऱ्या त्या उल्का ।
ना यान आहे, ना रॉकेट, ना उपग्रह माझ्या पाशी,
तरीही माझी मैत्री जोडली, या रहस्यमयी ताऱ्यांशी ।
ब्रम्हांडातील असंख्य प्रश्नांचे, उत्तर माझ्या पाशी,
असा अनोखा, जागा वेगळा, मी अंतरीक्षीय पक्षी ..
हो ….. हो….. मी अंतरीक्षीय पक्षी ।।
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➦ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Yad Lagala Ga Lyrics in Marathi – Sairat – याड लागलं ग - May 13, 2025
- Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! - April 12, 2025
- Marathi Bhasha Poem | मराठी – माझ्या आत्माचे स्वप्न | Emotional Poem Best #1 - February 27, 2025
Very nice….
Thank you very much.
Very nice poem! Keep it up !!
Thank you very much.
Very nice poem! Keep it up !!
Thanks a lot sunil.
Mala he avadla 🙂😊
धन्यवाद शुभम !
Khupach chan…..
Thank you very much. stay with us.
Very nice !👌👌
Thanks a lot.
Khup chan
खूप छान 👌👍
धन्यवाद !
Superb
Khup Masta Ahe
Thanks a lot.