Marathi Kavita Prem | Prem Kavita | मराठी प्रेम कविता: ती भेट मराठी प्रेम कविता : आठवणींच्या कप्यात लपलेल्या काही क्षणांशी मनाची गाठ पडली की सोबत येते ती भावना, जी वाहून नेते मनास त्या क्षणांच्या सहवासात पुन्हा रमण्यासाठी..अशीच एक आठवण रेखाटणारी माझी ही कविता, “ती भेट…”. आशा आहे, तुम्हाला ही …
Read More »