HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

HSBC Platinum Credit Card (HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड : नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड विषयी माहिती घेणार आहोत. पाहूया या कार्डची माहिती, त्याचे विशेष फायदे-तोटे. कार्डसाठी अप्लाय करायचं की नाही, कोण अप्लाय करू शकतो आणि अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं.

What is HSBC Platinum Credit Card : HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड मुले आपल्या प्रत्येक व्यवहारात रिवॉर्ड पॉईंट्स, कॅशबॅक, डिस्काउंट आशा प्रकारे बरेच फायदे आपल्याला मिळतात.

तुम्ही जर HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड च्या रिइव्ह च्या शोधात असाल तर हा लेख तुमची नक्की मदत करेल. चला तर जाणून घेऊया HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड (HSBC Platinum Credit Card) विषयी.

HSBC Platinum Credit Card Benefits :

HSBC Platinum Credit Card Benefits :
(एचएसबीसी प्लॅटिनम क्रेडिट कार्डचे फायदे) :

१) प्रास्ताविक फायदे रु.२२५०.
२) ३ मनार्थ (Complimentary) एअरपोर्ट लौंज ऍक्सेस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किंवा ३ AirDine चे जेवणाचे कुपन.
३) एअर माइल्सचे रूपांतर आंतर माइल्स मध्ये करू शकता, फक्त ब्रिटिश एअरवेज आणि सिंगापूर एअरवेज मधेच.
४) ५ टाइम्स (5X) रिवॉर्ड्स पॉईंट्स.
५) Fuel Surcharge Waiver – इंधन अधिभार माफी सवलत (वर्षभरात ३००० पर्यंत).

Additional Benefits अतिरिक्त फायदे

१) हरवलेल्या कार्डासाठी शून्य-दायित्व
जर आपले एचएसबीसी व्हिसा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड हरवले असेल तर एचएसबीसीकडे कार्ड गमावल्याची नोंद केल्या नंतर, झालेल्या व्यवहाराचे कोणतेही उत्तरदायित्व नाही. आपल्या एचएसबीसी व्हिसा प्लॅटिनम क्रेडिट कार्डचा दुरुपयोग केल्याबद्दल आणि नोंदविण्यापूर्वी 24 तासांपर्यंत INR ३00,000 पर्यंत दुरुपयोग केल्याबद्दल तो सामावलेला आहे.

२) आणीबाणी कार्ड बदलणे
आपण आपले एचएसबीसी व्हिसा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड गमावल्यास व्हिसा ग्लोबल सहाय्य सेवा किंवा एचएसबीसी हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपले कार्ड रद्द केले जाते आणि आपत्कालीन कार्ड 3 दिवसात जगात कुठेही जारी केले जाते. तुम्ही जागतिक स्तरावर २२,000 पेक्षा जास्त दुकानांवर आणीबाणीची रोकड देखील मिळवू शकता.

३) विमा लाभ
वर सूचीबद्ध केलेले सर्व विमा फायदे आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनी लिमिटेड कडून क्रेडीट कार्डधारकांना थेट प्रदान केले जातात. ज्यांच्या अटी, शर्ती लागू होईल आणि निर्णय घ्यासाठी बँक जबाबदार नाही.

४) इतर फायदे

कॅश अ‍ॅडव्हान्स, अतिरिक्त क्रेडिट कार्ड्स, ग्लोबल ऍक्सेस, ऑनलाइन सुविधा, फोन बँकिंगद्वारे 24×7 ग्राहक प्रवेश यासारखे नियमित कार्ड लाभ.
क्रेडिट कार्ड सेवा मार्गदर्शकांचा संदर्भ घ्या.

एचएसबीसी क्रेडिट कार्ड फी :

१) जॉईनिंग फी : 0 (Zero)
२) वार्षिक फी : 0 (Zero)

टीप : एचएसबीसी बँक त्यांच्या या क्रेडिट कार्डसाठी कोणतीही जॉईनिंग फी आणि वार्षिक फी आकारात नाही.

कार्डसाठीची पात्रता :

आता ह्या कार्डची पात्रता काय आहे ते पाहू :
१) कार्डधारकाचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
२) कार्डधारक भारतीय किंवा भारतीय अनिवासी असाल तरीही.

आवश्यक कागदपत्र :

१) अर्जदाराचे स्व-प्रमाणित अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र.
२) PAN कार्ड फोटो कॉपी/ किंवा इतर घराच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत.
३) वैध फोटो ओळख दस्तऐवजाची स्वत:ची साक्षांकित प्रत.
४) फॉर्म १६

टीप : मूळ कागदपत्रे बँकेच्या अधिकाऱ्याने पाहिली पाहिजेत आणि सत्यापित केली पाहिजेत:

कार्डसाठी कसा अर्ज करु शकता ?

एचएसबीसी क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याता आपण खालील पर्याय निवडू शकता:

१. एचएसबीसीच्या वेबसाइटवर क्रेडिट कार्ड विभागास भेट द्या “www.hsbc.co.in/credit-cards/www.hsbc.co.in/credit-cards/ View credit cards on offer from HSBC” येथे जाऊन “Apply Now” यावर क्लिक करा. आवश्यक ती माहिती भरून अर्ज करू शकता.
२. एचएसबीसीच्या फोनबँकिंग क्रमांकावर फोन करा, त्यांचा एखाद्या प्रतिनिधी आपणास भेट देऊन कार्डसाठीची अँप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करेल.
३. भारतातील कोणत्याही जवळच्या एचएसबीसी शाखेत भेट द्या, व कार्डसाठी अर्ज करू शकता.

FAQ : सामान्य प्रश्न :

१) कार्डची वार्षिक फीस किती आहे ?
उत्तर : कार्डची वार्षिक फीस रु. 0 (zero) आहे.

२) कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतो का ?
उत्तर : होय, तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता.

३) कार्ड कोणाला मिळू शकते ?
उत्तर : वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या व उत्पनाच्या मर्यादेत बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कार्ड मिळू शकतो.

४) मी माझी क्रेडिट कार्ड सद्य स्थिती कशी तपासू शकतो?
उत्तर :
➥ तुमच्या शहरातील एचएसबीसीच्या फोन बँकिंग नंबरवर कॉल करून आपण आपल्या अर्जाची स्थिती देखील तपासू शकता.
➦ एचएसबीसीच्या वेबसाईट वर जाऊनही तुम्ही कार्डच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
➥ एचएसबीसी बँक नोंदणी मोबाइल नंबरवर आपल्या अर्जाच्या स्थितीच्या सूचना एसएमएस करून पाठवतात.

सांगता :

आजच्या पोस्टमध्ये आपणा सर्वांना हे समजले आहे की एचएसबीसीच्या प्लॅटिनम क्रेडिट कार्ड म्हणजे काय, ते कसे मिळवावे, कार्डचे फायदे काय आहेत, कार्डचे शुल्क किती आहे, कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण खाली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता. मित्रांनो जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कंमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा, तसेच आपल्या मित्रांसोबत सामायिक करा. आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद !
आणखी कोणत्या विषयावर माहित हवी असल्यास कमेंट मध्ये नमूद करा. आम्ही त्याचा विचार करून माहिती देण्याचा प्रयत्न करू.

Note : Please note that these criteria are only indicative and the bank reserves the ultimate right to approve or decline applications for HSBC Bank Credit Card.

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

HSBC platinum credit card in marathi, reward points, credit card lounge access, visa platinum credit card eligibility, hsbc platinum visa credit card airport lounge access, hsbc visa platinum credit card quora, credit card review india, hsbc visa platinum credit card login, credit card apply, hsbc visa platinum credit card movie ticket offer.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x