मराठी कविता

मराठी कवितांची लज्जत | मराठी कविता संग्रह | मराठी कवितांचे संकलन | Marathi kavita, charolya, Marathi Charoli, Poems in Marathi.

पेन आणि पेन्सिल | Pen Ani Pencil Marathi Poem | Bal Kavita in Marathi

Pen Ani Pencil Marathi Poem | पेन आणि पेन्सिल | – Bal Kavita in Marathi Marathi Bal kavita पेन आणि पेन्सिल …… पेन म्हणाला,“अग पेन्सिल,तू कधी पक्कलिहायला शिकणार? पेन्सिल म्हणाली,“त्याच वेळीजेव्हा तू चूकविरहित लिहणार !” – हे ऐकूनपट्टी हसली,बिना घसरगुंडीखाली घरसरली. by : Santosh Bharnuke Bharat Bhumi Mazi | भारत …

Read More »

Shree Hanuman Chalisa – Full and Best | श्री हनुमान चालीसा

Shree Hanuman Chalisa

Shree Hanuman Chalisa Lyrics : in Hindi, Marathi, pdf, download, new, jay hanuman chalisa, shri, full, live, song, shree hanuman. श्री हनुमान चालीसादोहाश्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार ।बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु …

Read More »

Pahili Zalak Marathi Poem : Best Marathi Love Poem #1

Pahili Zalak Marathi Poem

Pahili Zalak Marathi Poem : Marathi Poem on Love. प्रत्येक प्रेमी युगुलांसाठी, मनातील सहज दाटलेल्या भावना, शब्द बनून बाहेर आल्या, जेंव्हा पाहिलं पहिल्यांदा तिला. Pahili Zalak Marathi Poem. पहिली झलक ज्या क्षणी तूझी पहिली झलक दिसली,मनातील भावनांची वेल मुक्त झालीप्रकाशमयी एक उत्कट इच्छा फुललीन बोलताच ती हवा गोड सांगून गेली.तुझे …

Read More »

Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे !

Bhabad Sapan Lyrics

Bhabad Sapan Lyrics – Paru Marathi Serial | भाबडं सपान पाहू दे ! Bhabada Sapaan from Marathi Paaru serial lyrics in marathi, Bhabad Sapan Lyrics of Marathi Serial Paaru. Bhabad Sapan Lyrics in marathi episode भाबडं सपान पाहू दे !वाटलं भी नव्हतं कधी, मनाच्या या मळ्या मधी,वाहळ बोलवी हवा. म्हणताना …

Read More »

Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला | Best Marathi Poem

Ekati Rahu De Mala

Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला एकटी राहू दे आज मला : Marathi poem : एकटी राहू दे आज मलाएकटी राहू दे आज मलाहवीत कशाला ही नाती आजूबाजूला नकोत कोणतेही बंधन मलाघेऊ दे एक मोकळा श्वास मला.  नाही बोलावसं वाटतं आज मला माझ्या प्रत्येक हालचालीची खबर …

Read More »

Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री

A friendship Poem in Marathi

Maitri – A friendship Poem in Marathi | मैत्री – Best Poem #1 Friendship Poem in Marathi – Marathi Poem : – : मैत्री :-आज बरेच दिवसांनी लिहावसं वाटतय,तुझ्याबद्दल तुझ्याशीच बोलावसं वाटतय.धावपळीच्या माझ्या आयुष्यात माणसाची लगबग फार होती.तुझ्या येण्याने त्यास स्थिरता मात्र आता आली.आधी वेळ कसा घालवायचा त्याचे प्रश्न पडायचे …

Read More »

Zunjaar Marathi Kavita – Marathi Best Inspirational Poem | झुंजार मराठी कविता #1

Zunjaar Marathi Kavita

Zunjaar Marathi Kavita | झुंजार मराठी कविता झुंजारन संपणारी जगण्यातील फरपट,चालतो जगीची वाट अनवट,अंत नसणारी संकटांची संगत,हिंमत उमेदीची शिदोरी सोबत.सुखदुःखाची गणतीच नाही,वेदनांनी झाली लाही लाही,मन शोधी अंतरंगाच्या डोही,आनंदी जग जे खुणावत राही.वादळातही घट्ट रोवण्याचा,धडा गिरवला आव्हानं पेलण्याचा,सराव चपलख निसटण्याचा,कणाच आपला झुंजारूपणाचा.अखंड लढत सत्य अंतिम,जीवनाचे हे गुपित अंतरिम,गंतव्याचे लक्ष्य अबाधित,चिर आनंद …

Read More »

Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem

Bharat Bhumi Mazi

Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem in Marathi. भारत भूमी माझीअंतहीन आकाशा खाली, जिथे सूर्यची किरणे चमकली,जिथल्या जनाच्या जीवनात, ज्या भूमीने आशा जागवली.एक स्वप्नातली आस होऊन, बहू तेज रंगानी बहरली,अशी भारत भूमी माझी, शूर लढ्याने स्वतंत्र्य …

Read More »

Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता | MarathiRang #1

Marathi Prem Kavita-3

Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता प्रेम ही एक सार्वत्रिक भाषा आहे जी वेळ आणि स्थानाच्या पलीकडे जाते, असंख्य मार्गांनी हृदयाला स्पर्श करते. मराठी संस्कृतीत, प्रेम अनेकदा खोल भावना आणि समृद्ध प्रतिमांनी व्यक्त करते.ही कविता प्रेमाचे सौंदर्य आणि कोमलता प्रदर्शित करते, दोन आत्म्यांना एकत्र …

Read More »

Dhrud Vishwas : दृढ विश्वास | Inspirational Poem in Marathi | Best Marathi Poems – MarathiRang #1

Inspirational Poem in Marathi

Dhrud Vishwas : दृढ विश्वास – Inspirational Poem in Marathi जेव्हा आपल्या मनातील विश्वास ठाम असतो, जे ध्येय आपण ठरवलेले आहे त्यावर पक्के असतो; तेंव्हा आपल्या समोर कितीही समस्या येऊ देत, कितीही अडथळे येऊ देत आपण आपल्या विश्वासावर पक्के राहतो. असे जेंव्हा होते आणि आपण आपले प्रयत्न कायम ठेवतो तेंव्हा …

Read More »
error: Content is protected !!