अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला | Best Marathi Poem

Ekati Rahu De Mala

Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला एकटी राहू दे आज मला : Marathi poem : एकटी राहू दे आज मलाएकटी राहू दे आज मलाहवीत कशाला ही नाती आजूबाजूला नकोत कोणतेही बंधन मलाघेऊ दे एक मोकळा श्वास मला.  नाही बोलावसं वाटतं आज मला माझ्या प्रत्येक हालचालीची खबर …

Read More »

Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री

A friendship Poem in Marathi

Maitri – A friendship Poem in Marathi | मैत्री – Best Poem #1 Friendship Poem in Marathi – Marathi Poem : – : मैत्री :-आज बरेच दिवसांनी लिहावसं वाटतय,तुझ्याबद्दल तुझ्याशीच बोलावसं वाटतय.धावपळीच्या माझ्या आयुष्यात माणसाची लगबग फार होती.तुझ्या येण्याने त्यास स्थिरता मात्र आता आली.आधी वेळ कसा घालवायचा त्याचे प्रश्न पडायचे …

Read More »

Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१

desh bhakti poem in marathi

Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ : आज आपण येथे Desh Bhakti Kavita in Marathi, Marathi Patriotic Poem, म्हणजेच, मराठीतील देशभक्ति वरील कविता वाचूया. अशा कविता लिहायला तसेच वाचायला खूप चांगल्या वाटतात. यामुळे आपल्या मनात स्पुर्ती येत, देशा साठी काही तरी करण्याची आवड निर्माण होते. येत्या १५ ऑगस्टला …

Read More »

Marathi Poems – Nashib | मराठी कविता नशीब

Marathi kavita Nashib

Marathi Poems – Nashib | मराठी कविता नशीब : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख आहेत तसेत दुःख ही असातातच. पण त्यांनाच कवटाळत बसून काहीच न करता बसणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल. आपण आपले प्रयत्न करत रहावे, काही ना काही तरी बदल होईल आणि एके दिवशी आपल्या प्रयत्नांनाही यश येईल. नशिबाचे दरवाजे उघडले …

Read More »

Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे

Marathi kavita on life

Marathi Kavita on ayushya – Mukhavate | मुखवटे : आजकाल आपल्या आयुष्यात प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ साधून घेत असतो. तो स्वार्थ साधून घेण्यासाठी प्रत्येकजण स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर एक खोटा मुखवटा ठेवत असतो. या कवितेत अशा चेहऱ्याचे वर्णन केले आहे. आशा करतो तुम्हालाही आवडेल. …

Read More »

Marathi Kavita on bride | नववधू मी बावरते

Nav vadhu mi bavarate

Marathi Kavita on bride | नवीन लग्न ठरलेल्या, मुलीच्या मनात चाललेल्या भावनांचा कल्लोळ. लग्ना अगोदर असलेल्या प्रेमाच्या आठवणी. लग्नात अग्नी देवतेच्या साक्षीने, हातात हात घालून घेतलेले वाचन आणि अखेर पाठवणीच्या वेळी बालपणापासून-आत्तापर्यंतच्या असंख्य भांवानांचा, मुलीच्या मनात चालला उद्रेक. अश्या साऱ्या भावनांना कवितेत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा तुम्हाला नक्की आवडेल. …

Read More »

Marathi Kavita Ekatich Mi | एकटीच मी

Marathi kavita Ekatich mi

Marathi Rang एकटीच मी (Ekatich mi) Marathi Kavita Ekatich Mi : एकटीच मी : एकटीच होते मी,अन एकटीच राहीन.आयुष्यचा प्रवास हा एकटीच जाईन. आयुष्याचा प्रवास करताना कवयित्रींच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. कवियित्रीच्या मते आयुष्याच्या प्रवासात आपल्याला बरेचजण भेटतात. त्यांच्यामुळे आपल्याला सुख मिळो वा दुःख, आपण आपला प्रवास चालतच राहावे. …

Read More »

Marathi Kavita On Women | आक्रोश

marathi kavita aakrosh

marathi kavita aakrosh Marathi Kavita On Women | आक्रोश { आजची स्थिती पाहता आणि स्त्रियांवर होणारे आत्याचाराचे प्रमाण पाहता, खरंच स्त्रिया सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उभा राहतो. आणि याच स्थितीचा विचार करून आजच्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून केला आहे. तिच्या मनाची होत असेलेली घालमेल आणि या व्यथा …

Read More »

Marathi Kavita Maay Marathi | माझी माय मराठी

mazi maay marathi

Marathi Kavita Maay Marathi : मराठी भाषेविषयी असेलेली तळमळ आणि तिच्या पासून दुरावत चाललेली हि नवी पिढी. यांना पुन्हा एकदा आपल्या भाषेचे महत्व पटवून देणारी आणि आपल्या मातृ भाषेचा अभिमान बाळगा असे कळवळून सांगणारी हि कविता. नक्की वाचा आवडेल तुम्हाला.. माझी माय मराठी | Marathi Kavita Maay Marathi माझी माय …

Read More »

Marathi Kavita | स्त्री – मराठी कविता

marathi kavita - marathi rang

स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita : स्त्रिया समाजात निरनिराळ्या भूमिका साकारत असतात, या भूमिकां मुळे त्यांना स्वतःची वेगळी ओळखही मिळते. पण खरं तर नव्या ओळखीमुळेच ती स्वतःला हरवत जाते आणि तरीही ते आनंदाने स्वीकारते. असा आशय कवयित्रीने खालील कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कुप्रया वाचावा नक्की आवडेल. (स्त्री …

Read More »
error: Content is protected !!