Marathi Kavita on Love | मी पाहिलं पहिल्यांदा

Marathi kavita on Love | मी पाहिलं पहिल्यांदा :

marathi kavita on love

मी पाहिलं पहिल्यांदा

मी पाहिलं पहिल्यांदा जेंव्हा तुला, जग आहे हे विसरून गेलो.
तुझा सुंदर चेहरा पाहून, मी स्वतःलाच हरवून गेलो ।।

तुझं ते नाजूक चालणं,
लाजून स्मित हसणं.
पुढे चालत असतानाच,
वळून मागे पाहणं

तुझ्या त्या कोमल बोलण्यातले, मी शब्दच विसरून गेलो.
तुझा सुंदर चेहरा पाहून, मी स्वतःलाच हरवून गेलो ।।

तुझी ती बोलकी नजर
डोळ्यांची उडती भवर,
न बोलता ही बोलते,
मिटल्या ओठांची लहर

तुझ्या या मायावी रूपाने, मी पुरता भारावून गेलो
तुझा सुंदर चेहरा पाहून, मी स्वतःलाच हरवून गेलो ।।

धिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

marathi poems on love, best marathi short poem on love, marathi sad kavita on love, best marathi kavita on love.
marathi poem on love for him, marathi poems on friendship and love, marathi poems on love for boyfriend, marathi poems on love for husband, marathi kavita on love for him

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x