World’s First Electric Passenger Plane | जगातील पहिले इलेक्ट्रिक पॅसेंजर विमान जगातील पहिल्या-वहिल्या इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने अखेर उड्डाण घेतले. अनेक अडचणी आणि विलंबांमुळे ऐतिहासिक उड्डाण थांबले होते, जगाच्या नजरा या प्रसंगाकडे लागल्या होत्या. अखेर अधिकृतपणे प्रवासी विमाने EV युगात उडी घेतली. जाणून घेऊ या विमाना विषयीची सर्व माहिती. नमस्कार मित्रांनो, …
Read More »