Marathi Charolya on mather : मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! :
आजपासून मराठीरंग या वेबसाईट वर विशेष दिनाच्याचे ग्रीटिंग्स हि पाहावयास मिळतील, जे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीं सोबत शेअर ही करू शकाल. मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! नक्की पहा आणि आपला अभिप्राय कळवा.

marathi charolya : मराठी चारोळ्या !
आई तुझ्या मायेची उब, जणू कवच कुंडल माझे,
लाख संकटे झेलण्यास, बळ मिळते पेलण्याचे
तुझा विश्वासच इतका असतो अनिष्ट दूर पळते,
मी निमीत्त मात्र ठरतो, सारे अपोआपच घडते.

आई, तुझ्यापुढे ही,
माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या,
जन्मास अर्थ आला
— सुरेश भट

आई असताना कसली चिंता अन काळजी
माझ्या जीवनरथाची तूच तर सारथी….
… तूच तर सारथी….
— प्रियांका रोठे

आई, तुझ्यापुढे मी
आहे अजून तान्हा.
शब्दात सोड माझ्या
आता हळूच पान्हा.
— सुरेश भट
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi poem, marathi charolya on mother, inspirational poem on mother, motivational poems in marathi and some good thought in marathi. Search some marathi lekh, marathi patra lekhan and many more to read. Just search will get everything.
- Mazi Marathi Tu Marathi Poem : माझी मराठी तू - February 27, 2026
- पेन आणि पेन्सिल | Pen Ani Pencil Marathi Poem | Bal Kavita in Marathi - August 14, 2025
- Shree Hanuman Chalisa – Full and Best | श्री हनुमान चालीसा - June 28, 2025
Marathi Rang माहितीचे नवे रंग
अती उत्तम
धन्यवाद! वेबसाईट वर छान-छान कविता व इतर माहिती ही आहे. नक्की वाचा, तुम्हाला आवडतील त्या.