Marathi Kavita on bride | नववधू मी बावरते
Marathi Kavita on bride | नवीन लग्न ठरलेल्या, मुलीच्या मनात चाललेल्या भावनांचा कल्लोळ. लग्ना अगोदर असलेल्या प्रेमाच्या आठवणी. लग्नात अग्नी देवतेच्या साक्षीने, हातात हात घालून घेतलेले वाचन आणि अखेर पाठवणीच्या वेळी बालपणापासून-आत्तापर्यंतच्या असंख्य भांवानांचा, मुलीच्या मनात चालला उद्रेक. अश्या साऱ्या भावनांना कवितेत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद !
नववधू मी बावरते
नववधू मी आज बावरते,
तूज पाहताच मी सावरते
चाहूल सुखाची मज दिसते,
पाहून आरशात मी हसते ||
मंगलाष्टका पडताच कानी
पडतांच अक्षदा डोईवरुनी
बालपणीच्या साऱ्या आठवणी
क्षणात दाटल्या माझ्या मनी ||
मन माझे हे आनंदी जाहले,
तुझ्यासवे मी सप्तपदी फिरले,
पाठवणीचे समयी अश्रू दाटले,
माहेर सोडूनि, सासरी निघाले ||
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi Kavita on bride
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021
- Marathi Poems – Nashib | मराठी कविता नशीब - August 7, 2021
- Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे - July 14, 2021