Best Mport USB Hub | Portronics’ Mport 11C USB Hub

Mport USB Hub | Portronics’ Mport 11C USB Hub :

Portronics’ Mport 11C USB HUB हब: तुमची सर्व उपकरणे कनेक्ट केलेली आणि चार्ज केलेलीच ठेवा

आधुनिक तंत्रज्ञान त्याच्या सोबत नव-नवी आव्हाने घेऊन येतात, परंतु उत्पादकता वाढवणारी आणि तुमचे जीवन सहज-सुलभ करणारी ही साधने आणि उपाय नेहमी स्वतःची मागणी वाढवतात. आता हेच उदाहरण घ्या ना. जसे यूएसबी हब, आजकाल जवळजवळ घरातील सर्वच उपकरणे USB पोर्ट्सचा एक ना एक प्रकारे वापर करतात. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, यूएसबी हब हा एक सेटअप आहे. ज्यामध्ये अतिरिक्त यूएसबी पोर्ट जोडण्याचे सुलभ पर्याय दिले जातात, ज्यामुळे आपले अनेक उपकरणांचे काम एका हब द्वारे सहज होते.

नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “टेक माहिती” या सदराखाली एका अशाच यंत्राची ओळख करून घेणार आहोत. चला तर वाचूया : (Mport USB Hub)

जर तुमच्याकडे अनेक उपकरणे असतील, तर हे एक USB हब तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. लॅपटॉप, मॅकबुक, अल्ट्राबुक, स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी उपयोगी असणाऱ्या ह्या पोर्ट्रोनिक्सच्या एमपोर्ट 11सी यूएसबी हबवर एक नजर टाकूया.

Mport USB Hub
MPort USB Hub – Marathirang.com (Mport USB Hub)

हे मल्टी-फंक्शनल यूएसबी हब वाहून नेण्यास सोपे आहे. तसेच हे स्लिम प्रोफाईल डिव्हाइस, जागेच्या प्रतिबंधांमुळे मर्यादित असलेल्या तुमच्या कनेक्टिव्हिटी चा पर्यायांचा अधिक प्रमाणावर विस्तार करेल. हे विशिष्ट प्रकारचय डिझाइन मुळे ते अत्यंत कॉम्पॅक्ट आणि हलके बनले आहे. तरीही भक्कम, आणि हलके बनेले आहे (95g). ॲल्युमिनियम मिश्रित धातूच्या प्रीमियम वेष्टन आणि गुळगुळीत मॅटने तयार केलेला पृष्ठभाग.

विशेषतः

हे डिव्हाईस कठीण धातूच्या कवचाने तयार केले गेले आहे. इंटरनेट केबल आणि इतर दैनंदिन वापरांसाठी चांगले संरक्षित असे उपकरण आहे. Mport 11C चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते उच्च गतीने डेटा हस्तांतरित करू शकते (HSDT), तसेच एकाच वेळी 100W पर्यंतच्या सपोर्टसह तुमचा लॅपटॉप चार्ज करू शकते. तुमच्या घरच्या, ऑफिसच्या वर्कस्टेशनसाठी डॉक म्हणून एक चांगली आणि उत्तम ऍक्सेसरी आहे.

उपलब्ध पोर्ट्स :

Portronics Mport 11C USB-C किंवा USB Type-C पोर्ट होस्ट करणार्‍या जवळजवळ प्रत्येक उपकरणासाठी सुसंगत आहे. 11-इन-1 हब तुमच्या होस्ट लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोनवरील (Mport USB Hub)
१) USB-C पोर्ट – एक
२) HDMI (4K) पोर्ट – एक
३) VGA (1080p) पोर्ट – एक
येथे तुम्ही तुमच्या डेस्कटॉपला एकाधिक मॉनिटर्सपर्यंत वाढवण्यासाठी दोन अतिरिक्त डिस्प्ले कनेक्ट करू शकता.
४) 100Mbps LAN/Ethernet पोर्ट – एक
याचा उपयोग स्मार्टफोन किंवा लॅपटॉपला स्थिर आणि उच्च-स्पीड नेटवर्किंग आणि इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी होऊ शकतो.
५) ऑडिओ जॅक – एक
तुम्हाला कॉल आणि करमणुकीसाठी तुमचा हेडसेट प्लग इन करण्याची किंवा उत्कृष्ट ऑडिओ अनुभवासाठी होम-थिएटर सिस्टीममध्ये जाण्याची परवानगी देतो.


६) USB 3.0 पोर्ट्स – चार
हे Type-A पोर्टमध्ये विस्तारित करते ज्याचा वापर करून तुम्ही एकाच वेळी अत्यंत महत्त्वाची उपकरणे जोडू शकता.)
यामध्ये कीबोर्ड, माऊस, गेमपॅड, फिंगरप्रिंट रीडर, कॅमेरा इ. किंवा ऑडिओ डीएसी, प्रिंटर, स्कॅनर, स्टोरेज ड्राइव्ह आणि इतर यूएसबी पेरिफेरल्स यासारख्या इनपुट डिव्हाइसेसचा समावेश असू शकतो.
७) SD कार्ड्स – एक
८) मायक्रो/TF कार्ड् – एक
ड्युअल मेमरी कार्ड रीडर स्लॉट, यामुळे तुम्ही तुमच्या फोन आणि कॅमेर्‍यांमधून मोठ्या सहजतेने डेटा ट्रान्सफर करू शकता.
९) ऑनबोर्ड PD पॉवर पोर्ट – एक
जे तुम्हाला तुमच्या चार्जरवरून होस्ट डिव्हाइसवर (लॅपटॉप/टॅबलेट/फोन) 100 वॅट्स पॉवर पास करण्यास मदत करू शकते. यामुळे तुम्ही ती एकाधिक कनेक्शनचा वापर करत असताना तुमचे डिव्हाइस एकाच वेळी चार्जही करू शकता.

अधिक तपशीलवार विशेषतः

➠ सुलभ पोर्टेबिलिटीसाठी कॉम्पॅक्ट डिझाइन,
➠ 100W कमाल पॉवर आउटपुट
➠ 10Gbps पर्यंत उच्च डेटा हस्तांतरण गती
➠ जास्तीत जास्त समर्थनासाठी एकाधिक स्लॉट
➠ चांगल्या चित्र गुणवत्तेसाठी VGA आणि HDMI पोर्ट
➠ अंदाजे किंमत: रु. 2,999
➠ भक्कम उपकरण
➠ एक उपकरण आणि ११ पोर्ट्स चे पर्याय

मराठीरंगची शिफारस:

आम्हाला हे तथ्य आवडले आहे, एक तर दमदार उपकरण, आणि त्यात अनेक पोर्टस.
एखादी छोटी फायल हस्तांतरित करणे ही एक सोपी आणि जलद बाब आहे, तसेच हे पोर्ट्रोनिक्स डिव्हाइस तुम्हाला तुमचा लॅपटॉप आणि इतर डिव्हाइस चार्ज करण्यास सक्षम करते. सर्वात महत्त्वाचे, डेटा हस्तांतरण अत्यंत सोपे आणि जलद होते. या पोर्ट्रोनिक्स च्या शोधास धन्यवाद. विज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सोपे आणि आरामदायी होत चालले आहे यात शंकाच नाही. तुमच्या लॅपटॉप किंवा ट्रॅव्हल बॅगमध्ये हे उपकरण असणे आवश्यक आहे.
Portronics Mport 11C 11-in-1 USB-C (Mport USB Hub) हबची किंमत, ₹ 2,999 सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

तुम्हाला यामध्ये स्वारस्य असल्यास – पुढील उपलब्ध पर्यायांचा विचार करू शकता :
Moarmouz USB C Hub,
UltraProlink UL1024 Multiport Type C Hub,
Belkin F4U041TT 7-पोर्ट USB हब

FAQ :

1) Does the Portronics mport 9c type-c multiport usb hub?
Yes! the Portronics mport 9c has the type-c port

2) is portronics usb hub has a type c port ?
Yes! it has the type-C port. (Mport USB Hub)

3) Portronics mport 52 and Portronics mport 51 has power adapter ?
No. Portronics mport 51 and 52 don’t have the power adapter.

4) Name the Usb hub with power adapter
portronics mport 11C, (Mport USB Hub)
portronics mport 31 (Mport USB Hub)
zebronics usb hub (Mport USB Hub)

5) What SD cards does the Mport 11C, Mport USB Hub support??
The Mport 11C supports both SD and TF cards that are used in Smartphones as well.

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ, वाचनासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! (Next Gen Swift Dzire)

अधिक माहिती:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :

➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x