ट्रेकिंग

ट्रेकिंगचा थरार

300+ List of Forts in Maharashtra | किल्ल्यांची नावे

forts in maharashtra

List of Forts in Maharashtra | किल्ल्यांची नावे Find herewith the list of 140+ forts in Maharashtra. You should know it for Trekking in Maharashtra. आपण महाराष्ट्रात राहतो, स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वंशज मानतो, त्यांचा मान राखतो, पण खरंच त्यांच्या विषयी जाणून घेतो. महाराज्यांनी महाराष्ट्रात किती किल्ले बांधले, त्यांचे संवर्धन …

Read More »

Karnala Fort Trek | कर्नाळा किल्ला

Karnala fort trek

Karnala Fort Trek : माझा पहिला ट्रेक (My First Trek ) किल्ल्या विषयी : Karnala Fort Trek(Complete information about Karnala Fort Trek)किल्ल्याची उंची : समुद्रसपाटी पासून साधारणतः १४४० फूट उंच.किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्गकिल्ल्याची श्रेणी : मध्यमकिल्ल्यावर जाण्याची योग्यवेळ : जून ते फेब्रुवारी.तसं किल्लावर कोणत्याही ऋतूत गेलं तरी चालत, कारण श्रेणी …

Read More »

Irshalgad fort trek | इरशाळगड किल्ला

irshalgad fort

किल्ल्या विषयी : Irshalgad Fort trek (Complete information about Irshalgad Fort and Trek) किल्ल्याची उंची : समुद्रसपाटी पासून ३७०० फूट उंच.किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्गकिल्ल्याची श्रेणी : मध्यमकिल्ल्यावर जाण्याची योग्यवेळ : जून ते जानेवारीइतर माहिती : Irshalgad fort trek : गडावर निवासस्थानाची सुविधा उपलब्ध नाही. इरशाळवाडी येथे भोजन सुविधेची व्यवस्था केली …

Read More »

Bara Motechi Vihir | बारामोटेची विहीर

Bara Motechi Vihir

महिमानगड, वर्धनगड, कल्याणगड आणि सोबतीला बारा मोटेची विहीर : Bara Motechi Vihir | बारामोटेची विहीर : (Some Information) : बारामोटेची विहीर म्हणजे बारा मोटा असलेली विहीर, आता मोट म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी किंवा विहिरीतून पाणी काढण्यासाठी, प्राणांच्या चांबड्या पासून बनवलेली पिशवी. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात, …

Read More »

Kalyangad Fort | Nandgiri Fort – Satara | नांदगिरी गड

nandgiri | kalyangad fort

Kalyangad Fort कल्याणगड म्हणजेच नांदगिरी गड | Kalyangad fort information in marathi : नांदगिरी किल्ला (Nandgiri Fort) समुद्री सपाटी पासून साधारण ३५३७ फूट उंच. प्रकार : गिरीदुर्ग, जिल्हा-सातारा, श्रेणी-सोपी. ट्रेकची सुरुवात : नांदगिरी गाव, सातारा,गडाची श्रेणी : अत्यंत सोपी.किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ : पावसाळा आणि त्यानंतर जानेवारी पर्यंत. वर्धनगड किल्ला पूर्ण झाल्या …

Read More »

Vardhangad Fort | वर्धनगड

वर्धनगड Vardhangad Fort

वर्धनगड | Vardhangad Fort information in marathi : वर्धनगड किल्ला (Vardhangad Fort) समुद्री सपाटी पासून साधारण १५०० फूट उंच. प्रकार : गिरीदुर्ग, जिल्हा-सातारा, श्रेणी-सोपी. सातारा–कोरेगाव-खटाव डोंगररांगेतील वर्धनगड हा किल्ला म्हणजे ट्रेकर्स साठी सोप्या श्रेणीतीलच आहे. ट्रेकची सुरुवात : वर्धनगड गाव, तालुका – खटाव,गडाची श्रेणी : अत्यंत सोपी.किल्ल्याला भेट देण्याची उत्तम …

Read More »

महिमानगड | Mahimangad fort information in marathi

mahiman gad

महिमानगड | Mahimangad fort information in marathi :महिमानगड किल्ला (Mahimangad Fort) समुद्री सपाटी पासून साधारण ३२०० फूट उंच. प्रकार : गिरीदुर्ग, जिल्हा-सातारा, श्रेणी-सोपी. सातारा–फलटण डोंगररांगेतील महिमानगड हा किल्ला म्हणजे ट्रेकर्स साठी पर्वणीच. ..s गडी चार आणि गड तीन (महिमानगड, वर्धनगड, नांदगिरी) महिमानगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. सातारा विभागातील …

Read More »
error: Content is protected !!