Marathi Kavita on Rain | सांगा सख्यांनो काय करू

Marathi Kavita on Rain | सांगा सख्यांनो काय करू : नव्या-नव्या प्रेमात असलेल्या मुलीला जेंव्हा पावसाच्या सारी सुरु होतात तेंव्हा भिजवासं वाटतं आणि बऱ्याच प्रेमळ भावना तिच्या मनात येतात. त्या भावना तिला मैत्रिणींना सांगायच्या आहेत, पण कश्या सांगाव्या आणि अश्यावेळी काय करावे अश्या संभ्रमात असेलेल्या भावनांचे वर्णन या कवितेत केले आहे. वाचा तुमहालाही आवडेल. धन्यवाद !

marathi kavita on rain

रिम झिम पावसाची सर झालीय सुरु,
सांगा सख्यांनो मी काय करू,

चिंब भिजलंय आज अंग जरी,
भूक मनाची नाही झाली पुरी,
गार वाऱ्याची लहर आली तरी,
हौस भिजण्याची नाही झाली पुरी,

प्रेमाची ही जादू झालीय सुरु
सांगा सख्यांनो मी काय करू,।।१।।

पहिल्या पावसाने दरवळला सुगंध,
साऱ्या गंधाहूनि न्यारा हा मृतिकागंध
नभांनीही आज कसा बदलला रंग
सात सुरांनी छेडली सुरांची जंग

बेताल हे पाय, ताल लागले धरू,
सांगा सख्यांनो मी काय करू,।।२।।

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi kavita on rain, marathi poem on rain, marathi prem kavita, marathi paus kavita

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x