Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१

Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ : आज आपण येथे Desh Bhakti Kavita in Marathi, Marathi Patriotic Poem, म्हणजेच, मराठीतील देशभक्ति वरील कविता वाचूया. अशा कविता लिहायला तसेच वाचायला खूप चांगल्या वाटतात. यामुळे आपल्या मनात स्पुर्ती येत, देशा साठी काही तरी करण्याची आवड निर्माण होते. येत्या १५ ऑगस्टला आपला देश ७४ वर्ष पूर्ण करत आहे. देशाविषयी ची देश भक्ती जागृत करण्याचा दिवस. देश स्वतंत्र करणाऱ्या महान क्रांतिकारकांना आणि त्याच्या बलीदानांना पुन्हा स्मरण्याचा दिवस. चला तर वाचूया

Patriotic poems in Marathi

>> Know more : Best Online Trading Platform in India : सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, —- Read more…

Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ : भारत माता

भारत माता, भारत माता, भारत माझ्या देशा,
अनेक नावे, अनेक रंग, अनेक रूपरेषा ।।

आम्हासाठी देश नव्हे हा, हि तर आमची माता,
वर्णन करता कधी न संपणारी, हि तर अखंड गाथा ।।

असंख्य वार झेललेस तू, माते देहावरती,
वीरांच्या बलिदानाने, झाली पावन हि धरती ।।

कधी मुघल, कधी पर प्रांतियांनी, मांडला तुझा छळ.
कुठून अणिलेस माते, हे सारे सहन करण्याचे बळ ।।

टिळक, सावरकर, असे वीर अनेक लढले तुझ्यासाठी,
अजुनी असंख्य नावे आहेत, या स्वातंत्र्याच्या पाठी ।।

आज जरी आम्ही श्वास मोकळा, घेत असू खुशीत,
अनेक वीरांचे प्राण मोजले, यासाठी तुझ्या कुशीत।।

नाही विसरू शकत विरांचे बलिदान, दिले जे देशासाठी,
तिरंगा सदा उभा असेल, तुमच्या त्यागाच्या प्रतिकासाठी ।।

>> Know more : What is Stock Market in Marathi | शेअर बाजार म्हणजे काय …. Read More.

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

marathirang.com
अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

अंकिता सोनटक्के

नमस्कार, मी अंकिता तेलवणे सोनटक्के, महाराष्ट्र, रायगड-मोहोपाडा, कॉमर्स पदवीधर. माझा सर्वात आवडीचा छंद नृत्य आणि माझ्याच पुरता मर्यादित असलेला माझा दुसरा छंद म्हणजे माझे लेखन. मी मराठी रंग या ब्लॉगच्या मार्गाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक निर्मळ प्रयत्न आहे. मला आशा आहे आपणा सर्वांनाही आवडेल. धन्यवाद !

guest

2 Comments
Inline Feedbacks
View all comments
K S
K S
11 months ago

please can you email the entire poem to us. Because the last two lines of Nahi Visru Shakat viranche balidaan… is not coming in the other pic

Reply to  K S
11 months ago

Thanks for visit, poem is update on same post. You can share it on social media. or text is updated on same. Please check it.

error: Content is protected !!
2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x