Fathers Day Quotes In Marathi – 15+ Best | पितृ दिन शुभेच्छा
15+ Fathers Day Quotes In Marathi | पितृ दिन शुभेच्छा : Happy Father’s day messages greetings | पितृ दिनाच्या खास शुभेच्छा :
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात पितृदिना विषयीचे संदेश पाहणार आहोत, तुम्ही ते तुमच्या सोसिअल मीडिया वर शेअर करू शकता. वडिलांचे अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या प्रेमाविषयी कृतज्ञ होण्यासाठी हे संदेश पाठवून आनंद व्यक्त करा, तसेच आपल्या वडिलांना आनंदी करा. या लेखात आम्ही काही फादर्स डे साठी कोट्स (Happy fathers day quotes in marathi) दिले आहेत. तुमच्या वडिलांना एक चांगली गिफ्ट देताना हे संदेश वापरू शकता. बाबा हे नेहमीच आले पहिला हिरो असतात. बाबांशिवाय कोणाचेही कुटुंब हे अपूर्ण असतं. अशाच आपल्या प्रिय बाबांसाठी काही खास कोट्स. नक्की वाचा आणि आवडल्यास ते शेअर करा.
Fathers Day Quotes In Marathi :
15+ Fathers Day Quotes In Marathi | सुंदर फादर्स डे कोट्स आणि स्टेटस मराठी 2022

बाबांच्या हाती हात असला
की, निर्धास्त वाटतं.
उंच भरारी घेण्यास, मोठ्या
पंखाचं बळ मिळतं.
— संतोष भरणुके
Happy Father’s day messages | पितृ दिन शुभेच्छा :

संपूर्ण जगासाठी तुम्ही
आमचे बाबा आहात.
पण आमच्यासाठी तुम्ही
आमचे संपूर्ण जग आहात.
— संतोष भरणुके

वडील हे माझ्या
आयुष्यातील पहिले मित्र.
आणि त्यांची शिकवण हे
माझे पहिले चित्र.
— संतोष भरणुके

मुलांच्या प्रेमाशिवाय माणूस
बाप होऊ शकत नाही.
मी जगातील सर्वात
भाग्यवान पिता आहे,
कारण मुलं मला, माझा म्हणतात.
— संतोष भरणुके

लोकांना समजून घेताना,
त्यांचे म्हणणे ऐकण्या पेक्षा
पाहून समाजावेसे वाटतात.
किती बरं झालं असतं,
बाबांन सारखे डोळे मला असते.
जे आसपास चांगले नसताना, प्रत्येक गोष्टीत चांगले शोधतात.
.
— संतोष भरणुके

वडिलांनी आपल्या मुलीचा
हा हात, भले थोड्या
काळासाठी धरला असेल,
पण ते तिचे हृदय कायमचा
धरून ठेवतात.
— संतोष भरणुके

Fathers Day Quotes In Marathi:
एखाद्या माणसाने आपल्या
मुलाला फिरायला नेणे हे
कौतुकास्पद आहे. परंतु
आपल्या मुलीला खरेदीसाठी
घेऊन जाणाऱ्या वडिलांसाठी
जास्त विशेष आहे.
— संतोष भरणुके

देवाने आम्हाला
आशीर्वाद रूपाने दिलेली
सर्वात चांगली गोष्ट
म्हणजे, तुमच्यासारखे
एक अद्भुत आणि
काळजी घेणारे बाबा.
— संतोष भरणुके

प्रिय बाबा,
मी आयुष्यात कुठेही
गेलो तरी तूम्ही
नेहमीच माझ्यासाठी
नंबर वन असाल.
— संतोष भरणुके

माझ्या हृदयाचा एक
मोठा तुकडा स्वर्गात
राहतो आणि ते
माझे बाबा आहेत.
— संतोष भरणुके

प्रिय बाबा,
जर मी तुमचा विचार
केल्यावर प्रत्येक वेळी मला
एक फूल मिळणार असेल,
तर… माझ्या कडे फुलांची
बाग कायमची राहील.
— संतोष भरणुके

मला आज ही खूप
आलिंगण मिळतात, पण
त्यापैकी एकही तुमच्या
इतकी उबदार वाटत नाही.
बाबा मला तुमची
आठवण येते.
— संतोष भरणुके
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
I hope you get all type of messages, greetings, wishes here, for subject like father’s day card messages from daughter, father’s day thank you a message, father’s day card messages for grandpa, greetings for a daddy, fathers day quotes in marathi, happy fathers day quotes in marathi, fathers day wishes in marathi, fathers day status in marathi, messages from daughter, wishes from daughter in marathi, quotes from daughter in marathi, fathers day wishes for father in law in marathi, best wishes for fathers day in marathi, fathers day miss u quotes in marathi, whatsapp status in marathi, happy fathers day wishes in marathi, fathers day quotes in marathi from daughter, happy fathers day wishes from daughter in marathi, happy fathers day quotes from daughter in marathi, fathers day quotes from daughter in marathi, fathers day whatsapp status in marathi.
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022
khup chan hotya ooli