Patriotic Quotes in Marathi | देशभक्ती कोट्स मराठी
Patriotic Quotes in Marathi | देशभक्ती कोट्स मराठी,
आपण प्रत्येकजण भारतीय आहोत, आणि प्रत्येक भारतीय खरा देशभक्त आहे. जसे आपण सर्वच जणता की आपल्या देशाला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून, स्वतंत्र्य भारत करण्यासाठी अनेक शूरवीरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यात शहीद भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, क्रांतिसिंह नाना पाटील, वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर, सरदार वल्लभाई पटेल यांची नावे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहेत. यांना प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अजरामर झाली आहेत. या महान देशभक्तांना माझा मनाचा मुजरा, आणि शतशः नमन.
या सर्व देशभक्तां स्मरून देशभक्ती गीत, देशभक्ती मराठी कविता, मराठी देशभक्ति कविता, या वेबसाईट वर आम्ही देत असतो. या लेखातही आम्ही देशभक्ती मराठी कोट्स देत आहोत. वाचा तुम्हालाही आवडतील.
ने मजसी ने परत
मातृभूमीला ।
सागरा, प्राण
तळमळला.
—— स्वातंत्रवीर : विनायक दामोदर सावरकर
थोर ती माऊली जिने
वीर जन्मा घातले
मायभुमिसाठी ज्याने,
कण कण वेचले
—– प्रियांका रोठे
List of Desh Bhakti Poem:
1. Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१
2. Desh Bhakti Kavita in Marathi | जय भारत – मराठी कविता
3. Marathi Kavita | स्त्री – मराठी कविता
अधिक कविता:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.