Marathi Kavita Mazi Aai |माझी आई (मराठी कविता)
Marathi Kavita Mazi Aai : आई विषयी असलेले आपले मत, आपल्या भावना आणि लहानपणापासून- मोठे होण्यापर्यंत आई सोबत मुक्तपणे जगलेले दिवस या सर्व भावनांच्या उल्लेख या कवितेत केलेला आहे. तसेच मोठे झाल्यामुळे आता त्या जुन्या सुवर्ण क्षणांची आठवण करत मनातील राहिलेली खंत या कवितेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचा तुम्हालाही आवडेल.
माझी आई
माझी आई, माझी आई आवडते मजला माझी आई,
तिच्या एका स्पर्शाने क्षीण दिवसाचा जाई ।। धृ ।।
आठवते अजुनी मजला, माझे बालपण
कुशीतच आईच्या रमायचं माझं मन
ना कसली होती चिंता, ना कसली होती खंत,
जे जे हवेसे वाटायचे, ते ते असायचे हातात.
आई तुझ्या मायेची गहराई, कोणी मोजूच शकत नाही
माझी आई, माझी आई आवडते मजला माझी आई ।।१।।
हात धरुनी आईचा, पहिले पाऊल टाकिले,
मी तिच्याच डोळ्या मध्ये प्रथम विश्व पहिले,
मी उगाच झालो मोठा, दूर गेले बालपण
हरवून बसलो स्वतःला, उगा आले शहाणपण
माझे मलाच कळत नाही, कसा होऊ तुझा उतराई
माझी आई, माझी आई आवडते मजला माझी आई ।।२।।
इतर माहिती :
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi Kavita Mazi Aai, marati poem on mother, marathi poem on love, आई वर कविता मराठी, आई कविता संग्रह मराठी, mazi aai marathi kavita, आई विषयी सुंदर कविता, आई विषयी मराठी कविता, आई वरून कविता, marathi kavita aaisathi, marathi sundar kavita, marathi kavita status, marathi poem lyrics. Kavita marathi madhe, best marathi poems. Your search will end here, you will all these type of poems in marathi. Yes Marathi Kavita.