Marathi Short Poems on life | मराठी कविता जा घेऊन जा

Marathi Short Poems on life | मराठी कविता जा घेऊन जा क्षण सारे : Heart touching marathi kavita on life.

कधी कधी आयुष्यात अनुभवलेल्या काही क्षणांच्या आठवणी मनाला खोलवर जखमा देऊन जातात, ज्या कधीही भरल्या जाऊ शकत नाहीत. अश्याच काही सुखद क्षणांच्या बोचऱ्या आठवणी मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे. वाचून पहा. तुम्हालाही आवडेल. धन्यवाद!

मराठी कविता जा घेऊन जा | Marathi Short Poems on life :

मराठी कविता “जा घेऊन…..

जा घेऊन जा क्षण सारे ते भारावलेले
जा घेऊन तुझ्यासवे मोहोळ आठवणींतले.

वाहून ने वाऱ्यासवे गंध तुझ्या स्पर्शातला
मोडून टाक बंध तो थंड शहाऱ्यातला.

विरून जाऊदे श्वासांची लय सांधलेली
श्वासांची माळ आता पुरी भंगलेली.

रोख प्रेमाचा अश्व स्वैर सुटलेला
थोपव भावनांचा सागर उधाणलेला.

आता नाही सोबत त्या गोड क्षणांची
छळती मनास माझ्या स्मरणे आठवांची.

पुसून टाक खुणा त्या पावन प्रीतीच्या
दुखरे कोपरे अन भिंती हळव्या मनाच्या….
…..हळव्या मनाच्या

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi sad poem on life, on life text, on ayushya, on life struggle, marathi kavita on love life, marathi kavita on life lyrics, marathi sad kavita

marathirang.com
प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x