Breaking News

Kavita Marathi | Shiv Mazi Marathi | Best Marathi Poems

Kavita Marathi | Shiv Mazi Marathi | Best Marathi Poems :

मराठी भाषा दिवस कविता:

नमस्कार मित्रांनो, आज मराठी भाषा दिनानिमित्त मराठी रंग कडून खास माझ्या मराठीसाठी ही कविता लिहीत आहे. मला मराठी विषयी लिहायचं झालं की किती लिहू आणि किती नाही असं होतं. आज ही माझी अवस्था अशीच आहे. माझी मराठी माझ्यासाठी काय आहे आणि मराठी विषयी माझे विचार काय आहेत ते या येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या साठी मराठी प्रत्येक स्वरात, प्रत्येक व्यंजनात, प्रत्येक शब्दात आहे. प्रयेक कथेत, प्रत्येक गोष्टीत आहे. माझ्या मराठीची लवचिकतेचा, तिची उत्कटता, काळाच्या ओघात तिचे होत असलेले संगोपन, असंख्य मनांवर उमटलेले दिसतात. मराठी म्हणताना मलाच माझे सांत्वन मिळते, ती मला देवाच्या कृपे सारखी वाटते.

मराठी मुळे मला, आपण एकत्र बांधल्या सारखे वाटते. अश्या बंधनात, की जे नाजूकही आहे आणि तितकेच मजबूतही आहे. त्यात आपलेपणा आहे, हास्य आहे, आनंद आहे. मराठी मुळे मी स्वतःला खंबीर अनुभवतो. माझ्या आत्म्याचे सार आहे मराठी, प्रेमाचा वर्षाव आहे मराठी, एकतेची साथ आहे मराठी.

माझ्या अंतिम ध्येयाचा दाखला वाटते मराठी, माझी स्वतःची ओळख वाटते मराठी. घट्ट मिठीतील शांतता वाटते मराठी. हृदयातिल भावनांची कलाकृती वाटते मराठी. असे वाटते कधी थांबूच नये, हे शब्द संपूच… . माझ्या भावनांना येथेच आवरतो, मी माझ्या डोळ्यातील असावे पुसतो, तुम्ही ही कविता वाचा….

Poem : Shiv Mazi Marathi

Shiv Mazi Marathi

Marathi Poem on Maharashtra Marathi Bhasha | Marathi Kavita : Shiv Mazi Marathi

आशा करतो की ही कविता तुम्हाला आवडली असेल. Shiv Mazi Marathi

इतर माहिती :


मराठी चारोळ्या
Poem on Maharashtra
मराठी कविता
Diwali Mahiti In Marathi
भारतीय सण

For Credit Card Apply here:

अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.

संतोष भरणुके

About संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Check Also

Zunjaar Marathi Kavita

Zunjaar Marathi Kavita – Marathi Best Inspirational Poem | झुंजार मराठी कविता #1

Zunjaar Marathi Kavita | झुंजार मराठी कविता झुंजारन संपणारी जगण्यातील फरपट,चालतो जगीची वाट अनवट,अंत नसणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!