First Cheapest Electric Car In India | इव्ही कार-1
Cheapest Electric Car In India | भारतातील सर्वात स्वस्त इ.व्ही. कार: Tata Motors launches its new EV Model Tata Tiago.
Cheapest Electric Car In India | भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक कार :
नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “माहिती” या सदराखाली “Electric Car” याविषयी माहित करून घेणार आहोत. सध्या भारतात इलेक्ट्रिक कार चे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे खूप उपयुक्त आहे. सरकारही सध्या यासाठी प्रोत्साहन करीत आहे. टाटा कंपनीने नव्याने एक इलेकट्रीक कार लाँच केली आहे त्याविषयी ची माहिती देणारा हा लेख.
टाटा मोटर्सने त्याच्या Internal Combustion Engine (ICE) अंतर्गत ज्वलन इंजिन, तसेच इलेक्ट्रिक मॉडेल्ससाठी सुंदर ग्राहक मिळविलेला आहे. कंपनी Tiago, Altroz, Tigor, Punch, Nexon, Harrier आणि Safari सारखी ICE मॉडेल्स साठी आधीच बाजारात नावलौकिक कमावलेला आहे. तसेच टाटांचे इलेक्ट्रिक वाहन (EV) पोर्टफोलिओमध्ये Tigor EV आणि Nexon EV यांचा समावेश आहे. कंपनीने आज तिच्या पोर्टफोलिओमध्ये आणखीन एका नवीन इलेक्ट्रिक मॉडेल भर केली आहे, ती म्हणजे Tiago (EV). (Cheapest Electric Car)
भारतातील नवीन इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेइकल (PV) सेगमेंटमध्ये सध्या टाटा मोटर्सने वर्चस्व स्थापले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये इलेक्ट्रिक EV मार्केटमध्ये भारतीय घरगुती ऑटो चा मोठा वाटा आहे. सध्य स्थितीनुसार एकूण बाजारातील हा वाटा 87% होता. कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-ऑगस्ट कालावधीत ईव्हीच्या 17,150 युनिट्स आधीच विकल्या आहेत. Tiago EV च्या लाँचने कंपनीला तिचे व्हॉल्यूम वाढवण्यास मदत अधिक मदत होईल यात शंका नाही.
Table of Contents :
टाटा टियागो च्या श्रेणी:
(Cheapest Electric Car)
भारताच्या टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहन लाँच केले आहे. कार निर्मात्याने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक ‘Tiago’ चे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच केले आहे. वाहनाची किरकोळ विक्री किंमत ₹ 8,49,000 पासून सुरुवात होते.
याआधी भारतातील सर्वात कमी किंमत असणारी ईव्ही कार ही टाटाचीच होती. आता आणखी एका कारची भर त्यात झाली आहे. टाटा टिगोर कॉम्पॅक्ट सेडान कार आहे, म्हणजेक्ट छोटी आणि अकि किमतीची कार आहे. तथापि, Tiago EV ही Tigor पेक्षा जास्त स्वस्त आहे. Tigor ही साधारणपणे ₹ 12,00,000 च्या पुढच्या श्रेणी पासून सुरुवात होते.
*(Cheapest Electric Car)
|Related : NavIC Indian Navigation System | Make India’s No.1 System
टाटा टियागोची स्वागत स्कीम:
एका अहवाला नुसार असे सुनिश्चित करण्यात आले आहे की ₹ 8,49,000 ही किंमत फक्त पहिल्या 10,000 ग्राहकांसाठीच लागू असेल. आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक हॅचचे Tata Tiago.EV जोरात स्वागत करा.
पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी प्रास्ताविक किंमत ₹ 8.49 लाख* पासून सुरू राहील. त्यानंतर किमतीतील बदल केला जाईल. पहिल्या 10,000 ग्राहकांपैकी, 2000 कार आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या EV फॅमसाठी आरक्षित केल्या आहेत.
टाटा टियागो ईव्ही श्रेणी:
(Cheapest Electric Car)
बेस मॉडेल किंवा EV ची सर्वात स्वस्त टियागो ची ही आवृत्ती, एका चार्जवर 250 किलोमीटर इतकी रेंज ऑफर करते. तर उच्च श्रेणीतील अधिक महाग आवृत्तीची कार एका चार्जवर 315 किलोमीटरपर्यंतची रेंज ऑफर करते. सध्या, भारतात, टाटा ही एकमेव वाहन कंपनी, इलेक्ट्रिक वाहने बनविणारी कंपनी आहे. तसेच टाटा हा विश्वासाचा नाव आहे. TATA Tiago EV मुळे देशातील इलेक्ट्रिक कार उद्योगात भारतीय ऑटोमेकरचे वर्चस्व आणखी मजबूत होण्यास भर पडेल. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सरकारी अनुदाने आणि आयात रोखणारे प्रचंड शुल्क हे टाटाच्या यशात महत्वाचा आणि मोठा वाटा उचलतात. (Cheapest Electric Car)
|Related : Earth Rotation Speed | Earth Spinning Faster
टाटा टियागोची ऑपरेटिंग खर्च:
Tata Tiago EV कार ची ऑपरेटिंग किंमत म्हणजे कार चालविण्यासाठी येणार खर्च, हा त्याच्या पेट्रोल व्हेरियंटपेक्षा लक्षणीय कमी आहे. 1,000 किलोमीटरचा प्रवास करताना चार्जिंग साठी येणार खर्च सुमारे ₹ 1,100 असेल, तर पेट्रोल कारसाठी हाच खर्च अंदाजे ₹ 7,500 पर्यंत असेल. यावरूनच आपण अंदाज करू शकता की EV कार ऑपरेटिंग साठी किती कमी खर्च येतो, आपण किती पैसे वाचवू शकतो. पेट्रोल कारच्या तुलनेत EV कारचा ऑपरेटिंग खर्च सुमारे एक-सातवाांश असेल.
टाटा टियागो EV वैशिष्ट्ये:
Tata Tiago EV मध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, अलॉय व्हील्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये मिळणार आहेत. (This is the Cheapest Electric Car in India)
टाटा टियागो EV चे प्रतिस्पर्धी:
आत्ताच्या स्थितीला Tata Tiago EV मध्ये कोणताही प्रतिस्पर्धी नाही. तथापि, MG Motor India पुढील वर्षाच्या सुरुवातीला कमी किमतीच्या श्रेणीचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च करतील आणि ते Tiago EV ला आव्हान देऊ शकतील. पण तो पर्यंत टाटा टियागो स्वतःचे स्थान आणखीन बळकट करेल. अगदी मारुती सुझुकी इंडियानेही घोषणा केली आहे की त्यांची आगामी ईव्ही कार 2025 मध्ये लॉन्च करतील, त्याही वरच्या सेगमेंट मधील असतील. त्यामुळे सध्यातरी टाटा टियागो EV निर्विवाद वाटचाल करेल अशी आशा कंपनीला वाटते.
येणारा काळ, लोकांचे मत आणि आणि त्यांची पसंतीच याचे उत्तर देईल. येणारा काळ हा EV कार चा असेल हे निश्तित.
|Related : 7 Secrets To Control Uric Acid|युरिक ऍसिड
टाटा मोटर्सची ईव्ही योजना:
2025 पर्यंत, Tata Motors Curvv EV आणि Avinya EV लाँच करणार आहेत. कंपनीने एप्रिलमध्ये दोन्ही मॉडेल्सच्या संकल्पना त्यांच्या आवृत्त्या प्रदर्शित केल्या होत्या. लोकांना त्या खूप आवडल्या आहेत. पाहूया भविष्यातील टाटा मोटर्सची ईव्ही वाटचाल किती यशस्वी होते ती. (Cheapest Electric Car). टाटा मोटर्स भारतात इलेक्ट्रिक कार साठी प्रत्येक पेट्रोल पम्पवर मोटर चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल करत आहे. आज जरी हे अवघड आणि असंभव वाटत असलं तरी काही वर्षात हे नित्यकर्माचे होईल आणि ते शक्य ही वाटू लागेल.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! .
अधिक माहिती:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
I hope you got the answer to a lot of questions like the lowest price electric car in India. electric car lowest price in India, cheap and best electric car in India, most affordable electric car in India, upcoming cheapest electric car in India and. Which is the lowest price EV car in India? Will EV cars get cheaper in India? Is Maruti launching EV? Is Maruti launching EV in India? Which are the popular electric cars in India? like this. Will Tata launch an electric hatchback? (Cheapest Electric Car)
- Marathi Bhasha Poem | मराठी – माझ्या आत्माचे स्वप्न | Emotional Poem Best #1 - February 27, 2025
- Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem - August 15, 2024
- Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता | MarathiRang #1 - July 28, 2024