Earth Rotation Speed | Earth Spinning Faster – New 1

Earth Rotation Speed: Earth Spinning Faster:

पृथ्वी अचानक नेहमीपेक्षा वेगाने फिरू लागली आहे. मानवी जीवनासाठी ते विनाशक घडवू शकते. वाचून नवल वाटले ना ? नमस्कार, मित्रांनो आज आपण (marathirang.com) च्या माहिती या सदराखाली, जाणून घेणार आहोत. आपल्या पृथ्वीचे बदललेले रूप. वाचूया काय आहे ती माहिती. Earth rotation speed slowing down or increase.

आपल्या सर्वाना माहित आहे की पृथ्वीला तिच्या अक्षावर सूर्याभोवरी एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात. हे आपण सर्व शिकलो आहोत, पण या प्रस्थापित वस्तुस्थितीत काही मोठे बदल होताना दिसत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, २९ जुलै रोजी, पृथ्वीने सूर्या भोवतालची फेरी २४ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले आहे. जे तिच्या प्रमाणित वेळेपेक्षा सुमारे १.५९ मिलीसेकंद कमी होते. उल्लेखनीय म्हणजे, हा निळा ग्रह वेगाने फिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. तथापि, अणु घड्याळांनी अलीकडेच हे उघड केले आहे की पृथ्वीचे परिभ्रमण वेगाने होत आहे. (Earth rotation speeding up).

होय आपला ग्रह घाईत आहे. २९ जून २०२२ रोजी, शास्त्रज्ञांनी १९६० च्या दशकात नोंदी ठेवण्यास सुरुवात केल्यापासून, पृथ्वीने ह्या सर्वात लहान दिवस पूर्ण केला. सूर्या भोवतीची पूर्ण फेरी, नेहमीच्या वेळे पेक्षा १.५९ मिलिसेकंद वेगाने पूर्ण केली आहे.

पृथ्वीचे वेगाने फिरणे हे एक प्रवृत्ती होत चाललेली आहे. २०२० मध्ये, ग्रहाने २८ लहान दिवस रेकॉर्ड केले आहेत. २०२१ आणि २०२२ मध्येही वेगाने फिरत राहिली आहे. शास्त्रज्ञांनी २९ जूनच्या रेकॉर्ड-सेटिंग दिवसाची वेळ देखील सत्यापित करण्याआधी, आपल्या पृथ्वीने जवळजवळ स्वतःलाच मागे टाकले: ते २६ जुलै २०२२ पर्यंतच्या, वेळापत्रकाच्या १.५० मिलीसेकंद पुढे नोंदले गेले. याचाच अर्थ असे प्रकार बऱ्याच वेळा घडले आहेत.

– २०२० मध्ये, पृथ्वीने तिच्या सर्वात लहान महिन्याची नोंद केली आणि १९ जुलै हा त्या वर्षातील सर्वात लहान दिवस म्हणून नोंदवला गेला होता. ते २४ तासा पेक्षा १.४७ मिलिसेकंद कमी होते.
– त्याच्याच पुढच्या वर्षी, पृथ्वी सामान्यतः वाढलेल्या वेगाने फिरत राहिली, परंतु त्याने कोणतेही रेकॉर्ड मोडले नाही. फारसा फरक नोंदविला नाही.
– परंतु यावर्षी म्हणजे २९ जून २०२२ रोजी, पृथ्वीने तिची आतापर्यंतची सर्वात जलद प्रदक्षिणा केली आणि २६ जुलै २०२२ रोजी, १.५० मिलिसेकंद कमी लागली.

अशाही काही नोंदी आहेत आणि अहवाल आहेत की आपला सर्वात लाडका ग्रह आगामी वर्षांमध्ये असे लहान दिवस देऊ शकतो. इंटरेस्टिंग इंजिनीअरिंग (IE) न्यूज आउटलेटनुसार, पृथ्वीसाठी आत्ता कमी दिवसांचा ५० वर्षांचा टप्पा सुरू होऊ शकतो. (Earth Rotation Speed)

पृथ्वी वेगाने का फिरत आहे?

(Earth Rotation Speed)
पृथ्वी वेगाने का फिरत आहे याचा उलगडा करण्यासाठी, याक्षणी तरी कोणाकडे आणि कोणतेही ठोस पुरावे नाहीत. परंतु असे काही आघाडीचे सिद्धांत आहेत जे ज्यांनी हे झाले आहे आणि पुढेही होऊ शकतो?

काहींचा शास्त्रज्ञांचा दावा आहे की हिमनद्या वितळल्यामुळे पृथ्वीचे ध्रुवांचे वजन कमी होत चालले आहे.
काहींचा मते आपल्या ग्रहाच्या आतील भागातील वितळलेला गाभा वेगाने हलत आहे.
काहींच्या मते भूकंपाची क्रिया याचे कारण असू शकते. तर काहींचा असा विश्वास आहे की हे “चँडलर वोबल” मुळे हे होत असावे, जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक ध्रुवांमध्ये एक लहान फरक होत आहे. (Earth Rotation Speed)

|Related : 5G Services in India – New | भारतातील 5G सेवा (read more)

याचे परिणाम काय आहेत?

(Earth Rotation Speed)
एका अहवालानुसार, GPS उपग्रहांमध्ये वापरल्या जाणार्‍या अणु घड्याळांवर पृथ्वीच्या फास्टनिंग रोटेशनचे मोठे परिणाम होऊ शकतात. कारण ते पृथ्वीचे बदलणारे परिभ्रमण समजू शकणार नाही.

याचा अर्थ असा आहे की GPS उपग्रह-ज्याला आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताच्या प्रभावासाठी आधीच दुरुस्त करणे आवश्यक आहे ते त्वरीत निरुपयोगी होतील.

त्याशिवाय, स्मार्टफोन, संगणक आणि इतर संप्रेषण प्रणाली निरुपयोगी ठरतील कारण ते नेटवर्क टाईम प्रोटोकॉल (NTP) सर्व्हरसह समक्रमित केले जातात. त्यामुळे त्यांच्या तफावत निर्माण होईल.

घड्याळ 00:00:00 वर रीसेट करण्यापूर्वी 23:59:59 ते 23:59:60 पर्यंत प्रगती करत असल्याने, अशा टाइम जंपमुळे प्रोग्राम क्रॅश होऊ शकतात आणि डेटा करप्ट होऊ शकतो. (Earth Rotation Speed)

पृथ्वीचा परिभ्रमणाचा वेग:

(Earth Rotation Speed)
पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा स्थिर आहे, परंतु वेग तुम्ही कोणत्या अक्षांशावर आहात यावर अवलंबून आहे. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. नासाच्या म्हणण्यानुसार परिघ म्हणजे पृथ्वीच्या सर्वात मोठ्या भागाभोवतीचे अंतर, अंदाजे २४,८९८ मैल (साधारण ४०,०७० किलोमीटर) आहे. या रेषेला किंवा या क्षेत्राला आपण विषुववृत्त या नावाने जाणतो. आता आपण असा अंदाज लावला की एक दिवस २४ तासांचा आहे, जर तुम्ही परिघाला दिवसाच्या लांबीने विभाजित केले, . (अंतर/वेळ = वेग) तर आपणास वेग मिळेल. यावरून पृथ्वीचा विषुववृत्तावरील वेग सुमारे १,०३७ mph (१,६७० km/h) वेग निर्माण होतो. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा स्थिर आहे, परंतु वेग तुम्ही कोणत्या अक्षांशावर आहात यावर अवलंबून आहे. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. नासाच्या म्हणण्यानुसार परिघ म्हणजे पृथ्वीच्या सर्वात मोठ्या भागाभोवतीचे अंतर, अंदाजे २४,८९८ मैल (साधारण ४०,०७० किलोमीटर) आहे. या रेषेला किंवा या क्षेत्राला आपण विषुववृत्त या नावाने जाणतो. आता आपण असा अंदाज लावला की एक दिवस २४ तासांचा आहे, जर तुम्ही परिघाला दिवसाच्या लांबीने विभाजित केले, . (अंतर/वेळ = वेग) तर आपणास वेग मिळेल. यावरून पृथ्वीचा विषुववृत्तावरील वेग सुमारे १,०३७ mph (१,६७० km/h) वेग निर्माण होतो.

पृथ्वीच्या या वेगाने फिरण्याच्या गतीचा फायदा अंतराळ संस्थांना घेतात. जेंव्हा त्या मानवांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवत असतील, उदाहरणार्थ, असे करण्यासाठी प्राधान्य दिलेले स्थान विषुववृत्ताच्या जवळ असते, त्यामुळे त्यांना पृथ्वीच्या सर्वात जास्त वेग मिळतो. म्हणूनच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर कार्गो मिशन, हे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण केले जाते. असे केल्याने आणि पृथ्वीच्या फिरण्याच्या दिशेने प्रक्षेपण केल्याने, रॉकेटला अवकाशात उड्डाण करण्यास मदत होते आणि अधिक वेग मिळतो. आहे ना विलक्षण.

जितकं जाणून घेऊ तितकं हे विश्व गुंतागुंतीचं आणि रहस्यमय आहे. अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास नक्की सांगा. मराठीरंग ते देण्याचा जरूर प्रयत्न करेल. (Earth Rotation Speed)

| Related: Meaning Of Cross X Symbol Behind The Train (read more…)

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! (Earth Rotation Speed)

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x