Gudi Padwa Wishes in Marathi 2023

Gudi Padwa Wishes in Marathi 2023 :

Gudi Padwa 2023 : गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश! : Hello friends, find here latest New Wishes for you. You can download the New Year Gudi Padwa Wishes picture or you can forward it. In Maharashtra, the new year is celebrated on the day of Gudi Padwa as Hindu Nav Varsh. So this day has great importance among the Marathi people and this festival is celebrated with great joy. Those send Gudi Padwa wishes and messages to each other, so we have brought you the latest Gudi Padwa Quotes and wish messages in Marathi.

सण गुढी पाडव्याचा, सण मोठ्या आनंदाचा,
पाने पडलेल्या झाडांना, नव चैतन्य देण्याचा,
गुढी उभारून दारी, हर्ष  उल्हास करण्याचा,
क्षीण आलेल्या मनाला, नवी उभारी देण्याचा ||

—– मराठी रंग !

Gudi Padwa Wishes in Marathi

नव्या दिवसाला लाभो नव्या किरणांचा स्पर्श,
जीवनात सदा नांदो सुख, समाधान आणि हर्ष.

गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आली वसंताची पहाट, घेऊनि नवचैतन्याची लाट,
उभारू समृद्धीची गुढी, करुनि हौस-मौजेचा थाट

Gudi Padwa Wishes in Marathi

हे नवीन वर्ष तुम्हाला यश,
आरोग्य आणि आनंद घेऊन येवो.

Gudi Padwa Wishes in Marathi

अधिक कविता :

➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x