9+ Best Good Morning Quotes in Marathi | सुप्रभात संदेश
Good Morning Quotes in Marathi | सुप्रभात संदेश :
Good Morning Quotes in Marathi | सुप्रभात सदिच्छा (कोट्स) मराठीत : Good morning wishes in Marathi, शुभेच्छा संदेश मराठीत.
उठा, नव्या दमाने सुरुवात करा
आणि प्रत्येक नवीन दिवसात
उज्ज्वल प्रगतीची संधी पहा.
सुप्रभात !
जेंव्हा आपण दुसऱ्या आत्म्यात सौंदर्य पाहतो
तेंव्हा तेथे स्वतःचे प्रतिबिंब दिसते.
सुप्रभात !
कधीही हार मानू नका….
आजचा दिवस कठीण असेल,
उद्याचा त्याहून वाईट असेल,
पण परवा येणारा दिवस,
सोनेरी क्षणांनी तुमची वाट पाहत असेल.
— मराठीरंग
माझ्या आयुष्यातील सर्वात देखण्या,
मोहक आणि प्रेमळ माणसाला
माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !
उदयमय आणि प्रकाशमय सकाळ !
— मराठीरंग
आम्हाला आशा आहे की आपणास या साईट वरील दिलेले शुभेच्छा संदेश आवडले असतील. कृपया हे संदेश आपल्या मित्र-मैत्रिणींन सोबत आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करा. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता:
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी:
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.