List of Presidents in India | भारतातील राष्ट्रपतींची यादी

List of Presidents in India | भारतातील राष्ट्रपतींची यादी :

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीरंग (Marathirang.com) च्या माहिती या सदराखाली, भारतीय राष्ट्रपतींची नावे जाणून घेणार आहोत. ही सुरुवात कधी झाले. पहिले राष्ट्रपती कोण, त्यांचा कार्यकाळ किती होता. आता पर्यंत किती राष्ट्रपती होऊन गेले त्यांचा क्रमांक काय या सर्वांची माहिती करून घेणार आहोत. चला तर पाहूया ही यादी. (List of Presidents in India)

List of Presidents in India:

नं.  नाव  प्रारंभ दिनांकसमाप्तीची तारीख पक्ष
१.डॉ. राजेंद्र प्रसाद२६ – जानेवारी- १९५०१३ – मे – १९६२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२.सर्वपल्ली राधाकृष्णन  १३ – मे – १९६२१३ – मे – १९६७स्वतंत्र
३.झाकीर हुसेन१३ – मे – १९६७०३ – मे – १९६९स्वतंत्र
वराहगिरी वेंकट गिरी०३ – मे – १९६९२० – जुलै – १९६९स्वतंत्र
मोहम्मद हिदायतुल्ला२० – जुलै -१९६९२४ – ऑगस्ट – १९६९स्वतंत्र
४.वराहगिरी वेंकट गिरी२४ – ऑगस्ट – १९६९२४ – ऑगस्ट – १९७४स्वतंत्र
५.फखरुद्दीन अली अहमद२४ – ऑगस्ट – १९७४११ – फेब्रुवारी – १९७७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बी. डी. जट्टी ११ – फेब्रुवारी – १९७७ २५ – जुलै – १९७७स्वतंत्र
६.नीलम संजीव रेड्डी २५ – जुलै – १९७७ २५ – जुलै – १९८२जनता पार्टी
७.झैलसिंग२५ – जुलै – १९८२ २५ – जुलै – १९८७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८.रामस्वामी वेंकटरामन२५ – जुलै – १९८७ २५ – जुलै – १९९२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
९.शंकर दयाल शर्मा२५ – जुलै – १९९२ २५ – जुलै – १९९७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१०.के. आर. नारायणन२५ – जुलै – १९९७२५ – जुलै – २००२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११.ए. पी. जे. अब्दुल कलाम२५ – जुलै – २००२२५ – जुलै – २००७स्वतंत्र
१२.प्रतिभा पाटील२५ – जुलै – २००७२५ – जुलै – २०१२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३.प्रणव मुखर्जी२५ – जुलै – २०१२२५ – जुलै – २०१७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४.रामनाथ कोविंद२५ – जुलै – २०१७२५ – जुलै – २०२२भारतीय जनता पार्टी
१५.द्रौपदी मुर्मू२५ – जुलै – २०२२ विद्यमानभारतीय जनता पार्टी

पुन्हा-पुन्हा विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

१. भारताचा पहिला नागरिक कोण आहे?
भारतीय संविधाना नुसार, भारताचा पहिला नागरिक हा राष्ट्रपती असतो. कारण तो किंवा ती आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. ते राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि सर्व कार्यकारी निर्णय त्यांच्या सहमतीनेच घेतले जातात.

२. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद, यांनी शपथ घेतली होती.

३. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती. प्रतिभा पाटील यांनी २५ जुलै २००७ रोजी, शपथ घेतली. त्या भारताच्या १२व्या राष्ट्रपती आहेत.

४. रामनाथ कोविंद यांच्या आधीचे राष्ट्रपती कोण होते?
रामनाथ कोविंद यांच्या आधीचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते.

. २०२२ पर्यंत भारतात किती राष्ट्रपती झाले ?
२६ – जानेवारी- १९५० पासून, आता पर्यंत भारताचे एकूण १५ राष्ट्रपती झाले आहेत.

. भारताचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत?
श्रीमती द्रौपदी मुर्म ह्या भारताचे वर्तमान राष्ट्रपती आहेत.

७. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती ?
ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती.

या लेखात आपणास राष्ट्रपती कोण? भारताचे आत्ताचे राष्ट्रपती कोण? २०२२ मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताच्या राष्ट्रपतींची माहिती, भारताचे माजी राष्ट्रपती यादी, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील.

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.

Tags: I hope you got the answers to these questions like How many Presidents of India List?, Who is 14 President of India? , Who is the 13 Rashtrapati of India? Who was the President before Ram Nath Kovind?

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x