Guru Purnima Quotes: New Wishes, 5+ Message in Marathi
Guru Purnima Quotes:
Guru Purnima Quotes: , Wishes, Images, Greetings, Messages, and WhatsApp Greetings to Share : शुभ गुरू पौर्णिमा : गुरु पौर्णिमेचे विचार, संदेश, शुभेच्छा, चित्र. भारतात हिंदू, जैन आणि बौद्ध यामध्ये गुरु पौर्णिमा खूप महत्वाची मनाली जाते. हा दिवस सर्व गुरू आणि शिक्षकांना समर्पित आहे. गुरु शिष्याचे नाते आणि त्यांच्यातील संबंध जोडणारा हा क्षण. एखाद्या व्यक्तीला ज्ञानाकडे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे गुरूंविषयी कृतज्ञाता व्यक्त करण्याचा हा क्षण. हिंदू चंद्र दिनदर्शिके नुसार, आषाढ महिन्यात येणार्या पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. या पवित्र दिवशी गुरुची पूजा केली जाते. त्यांचा मान-सन्मान केला जातो.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी येथे काही सुविचार, शुभेच्छा आणि संदेश देत आहोत.
शुभेच्छा आणि संदेश:
1) जेव्हा कृतज्ञता असते तेव्हा आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही.
2) माझे जीवन समृद्ध करण्यासाठी आणि माझे क्षितिज विस्तृत करण्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
3) ज्याच्याकडे काहीतरी देण्यासारखे आहे तोच एकटा शिकवतो,
कारण शिकवणे म्हणजे बोलणे नव्हे,
शिकवणे म्हणजे शिकवण देणे नव्हे,
तर संवाद साधणे होय – स्वामी विवेकानंद.
4) गुरुच्या अस्तित्वालामुळे तुम्ही जीवनात अशक्य घडवून आणू शकता.
5) गुरू हा निर्माता ब्रह्मा आहे,
गुरू हा संरक्षक विष्णू आहे
आणि गुरु हा संहारक शिव आहे.
गुरू हा थेट परमात्मा आहे
– मी या गुरूला माझा नमस्कार करतो.
6) जीवनाचा आनंद आणि
चैतन्य वाटून घेण्यासाठी
तुम्ही सद्गुरूच्या सानिध्यात रहा.
2
अधिक माहिती :
आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.